| | | |

Hockey World Cup : भारताचे स्वप्न भंगले! | cricket marathi
भुवनेश्वर; : हॉकी विश्वचषक 2023 च्या क्रॉस-ओव्हर सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश के-ला. यासह भारताचा हॉकी विश्वचषक 2023 पर्यंतचा प्रवास संपला आ हे. पूर्णवेळ खेळ होईपर्यंत दोन्ही संघांमधील सामना 3-3 असा बरोबरीत रा’हिला. या सामन्यात टीम इंडियाचे वर्चस्व असले तरी न्यूझीलंड संघाने यजमानांना कडवी झुंज दि ली. (Hockey World Cup)

भारतीय संघ हॉकी विश्वचषकातून बाहेर प’डला आ हे. यासह 1975 नंतर पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्नही भंगले आ हे. क्रॉसओव्हर मॅचमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झा’ला होता*. निर्धारित 60 मिनिटांपर्यंत सामना 3-3 असा बरोबरीत होता*. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने 5-4 असा विजय मि’ळवला. टीम इंडियाचे गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि क्रिशन पाठक यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये एकूण चार सेव्ह के-ले. असे असूनही भारताला विजय मिळवता आ ला ना’ही. (Hockey World Cup)

या सामन्यात भारताने 17 व्या मिनिटाला शानदार गोल के-ला. त्यानंतर भारताने दुसरा गोल 24 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर के-ला. त्यामुळे भारताने 2-0 अशी आघाडी घे’तली. मात्र, चार मिनिटांत नंतर न्यूझीलंडच्या सॅम लेनने पहिला गोल करत स्कोअर 2-1 असा के-ला. हाफटाईमनंतर तिसर्‍या क्वार्टरमध्ये भारताने आघाडी वाढवली आणि तिसरा गोल के-ला.

टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असे वाटत हो ते, मात्र किवी संघाने जबरदस्त पुनरागमन के-ले. त्याने अजून दोन गोल करून भारतीय खेळाडू आणि चाहत्यांना चकित के-ले. न्यूझीलंडने सामन्यात पिछाडीवर प’डल्यानंतर बरोबरी साधली आणि नंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मि’ळवला. भारताकडून या सामन्यात ललित उपाध्याय, वरुण कुमार आणि सुखजित सिंग यांनी गोल के-ले. टीम इंडिया 2018 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत पो’होचली हो ती.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *