| | | |

ICC ODI Rankings : भारताने न्यूझीलंडला हरवले, पण इंग्लंडने मा’रली बाजी | cricket marathi
cricket marathi news डेस्क : रायपूर येथे झा’लेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला. यामुळे आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली. भारताकडून या पराभवानंतर न्यूझीलंडला क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या सिंहासनावरून पायउतार व्हावे लागले आ हे. शनिवारी (दि. 22) सामना ग’मावल्यानंतर किवी संघ एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरले. मात्र, टीम इंडियाला विजय मिळवूनही क्रमवारीत फरक पडलेला ना’ही आणि ते तिस-या स्थानी आ ले आ हे त.

भारताच्या विजयाने क्रमवारीत बदल

हैदराबादमध्ये भारताविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 12 धावांनी ग’मावल्यानंतर, रायपूरमधील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने न्यूझीलंडला दुहेरी धक्का बसला आ हे. किवींनी केवळ तीन सामन्यांची मालिका गमावली ना’ही तर एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थानही गमावले. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड 115 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकाचा वनडे संघ होता*. इंग्लंडचा संघ 113 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता*. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 112 गुण हो ते आणि ते तिसऱ्या स्थानावर हो ते, तर भारत 111 गुणांसह चौथ्या क्रमांकावर होता*.

भारत जिंकला, पण इंग्लंड सिकंदर

भारताकडून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडच्या खात्यात 113 रेटिंग गुण आणि एकूण 3166 गुण आ हे त आणि ते दुसऱ्या क्रमांकावर घसरले आ हे त. भारताच्या विजयाचा सर्वाधिक फायदा इंग्लंडला झा’ला. न्यूझीलंड आणि भारताप्रमाणे त्याच्या खात्यात 113 गुण असले तरी एकूण गुणांमुळे इंग्लंड पहिल्या क्रमांकाचा संघ बनला आ हे.

नंबर 1 बनण्याची भारताला संधी

न्यूझीलंडविरुद्धचा मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वन-डे सामना जिंकला टीम इंडिया इंग्लंडला नक्कीच मागे टाकेल. म्हणजेच पुढील तीन 15 दिवसांत भारताला वन-डेतील नंबर 1 संघ बनण्याची सुवर्णसंधी आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *