| | | |

ICC T20 Rankings : टी-20 क्रमवारीत ईशान किशन, दीपक हुडाची हनुमान उडी! | cricket marathi
cricket marathi news डेस्क : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला ताज्या आयसीसी टी 20 (ICC T20) क्रमवारीत फायदा झा’ला आ हे. इशान इशान 10 स्थानांनी झेप घेत 23 व्या स्थानावर पोहो चला आ हे, तर श्रीलंकेविरुद्धच्या वर्षातील पहिल्याच सामन्यात 23 चेंडूत 41 धावा करणारा दीपक हुडा देखील टॉप 100 मध्ये सामील झा’ला आ हे. त्याने 40 स्थानांची झेप घेत 97 वे स्थान मिळवले आ हे. (ICC T20 Rankings)

इशानने पहिल्या टी 20 सामन्यात 37 धावा के ल्या हो’त्या. गेल्या वर्षी नंबर वन ठरलेला सूर्यकुमार यादव श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात अपयशी ठ’रला होता*. मात्र, त्याला नुकसान झा’लेले ना’ही. तो पहिल्या क्रमांकावर कायम आ हे. वानखेडेवर सूर्याने केवळ 7 धावा के ल्या हो’त्या. सूर्याशिवाय टॉप 10 मध्ये एकही भारतीय फलंदाज ना’ही.

गोलंदाजांमध्ये भारताचा नवा टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या 9 स्थानांची झेप घेत 76 व्या क्रमांकावर पोहो चला आ हे. सामन्यात श्रीलंकेसाठी अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या वानिंदू हसरंगा याने आपले अव्वल स्थान आणखी मजबूत के-ले. तसेच त्याने भारताविरुद्ध 21 धावा के ल्या. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने पाचव्या स्थानी झेप घे’तली आ हे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत अपयशी ठरल्यानंतरही मार्नस लॅबुशेनने फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आ हे. तथापि, रँकिंग यादीतील त्याचे सहकारी स्टीव्ह स्मिथ, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन यांना आपले गुण वाढवण्यात यश आ ले आ हे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत द्विशतक झळकावणाऱ्या विल्यमसनने दोन स्थानांची सुधारणा करत क्रमवारीत पाचवे स्थान गाठले आ हे. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन अनुक्रमे पहिल्या आणि दुस-या स्थानी कायम आ हे त.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *