| | | |

ICC Team : टी-20 संघात भारत चमकला, सूर्यासह 3 खेळाडूंचा समावेश | cricket marathi
cricket marathi news डेस्क : ICC Team : आयसीसीने (ICC) 2022 च्या पुरस्कारांची घोषणा सुरू के ली आ हे. सोमवारी, वर्षातील पहिला ICC T20 आंतरराष्ट्रीय संघ जाहीर करण्यात आ ला, ज्यामध्ये भारतीय संघाचा दबदबा दिसून आ ला. या आयसीसी संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश झा’ला असून यामध्ये 2022 कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवचेही नाव चमकले आ हे.

आयसीसीकडून 2022 सालचे पुरस्कार जाहीर के-ले जात आ हे त. आयसीसीच्या टी-20 संघात भारताच्या दोन फलंदाज आणि एका अष्टपैलूला स्थान मि’ळाले आ हे. यात सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आ हे. या संघाचे नेतृत्व इंग्लंडला टी-20 विश्वचषक जिंकूण देणा-या जोस बटलरकडे सोपवण्यात आ ले आ हे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान-इंग्लंडचे 2-2, न्यूझीलंड-झिम्बाब्वे-श्रीलंका-आयर्लंडचे प्रत्येकी एक-एक खेळाडूंना स्थान देण्यात आ ले आ हे.

आयसीसी पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय संघ 2022 पुढील प्रमाणे आ हे…

1. जोस बटलर (कर्णधार, विकेटकीपर) (इंग्लंड)
2. मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
3. विराट कोहली (भारत)
4. सूर्यकुमार यादव (भारत)
5. ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड)
6. सिकंदर रझा (झिम्बाब्वे)
7. हार्दिक पंड्या (भारत)
8. सॅम कुरेन (इंग्लंड)
9. वानिंदू हसरंगा (श्रीलंका)
10. हरिस रौफ (पाकिस्तान)
11. जोश लिटल (आयर्लंड)

 

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *