ICC Test Team Rankings : टीम इंडिया कसोटी क्रमवारीत नंबर-1, कांगारूंना टाकले मागे | cricket marathi

cricket marathi news डेस्क : ICC Test Team Rankings Team India : भारतीय संघासाठी 2023 ची सुरुवात धमाकेदार ठरली आ हे. श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय आणि टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारताने कसोटी क्रमवारीतही प्रगती के ली आ हे. भारतीय संघ कसोटी क्रिकेटमधला नंबर-1 संघ बनला आ हे. ऑस्ट्रेलियाला मागे टाकून रोहित ब्रिगेडने हे हे स्थान मिळवले आ हे.
टीम इंडियाकडे तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर बनण्याची संधी
टीम इंडिया टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आ हे. त्याचवेळी, एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर आ हे. ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचे 115 गुण झा’ले आ हे त. संघाने नुकतीच बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ 111 गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आ हे. कांगारूंनी द. आफ्रिकेचा मायभूमीत भूमीवर 2-0 असा पराभव के-ला. 106 गुणांसह इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आणि न्यूझीलंड 100 गुणांसह क्रमांकावर आ हे. (ICC Test Team Rankings Team India)
भारताने न्यूझीलंडविरुद्धची आगामी तीन सामन्यांची वन-डे मालिका 3-0 ने जिंकण्यात यश मिळवले तर ते या फॉरमॅटमच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका बुधवारपासून हैदराबादमध्ये सुरू होत आ हे. न्यूझीलंड संघ 117 गुणांसह वनडेत अव्वल, तर भारत 110 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आ हे. इंग्लंड (113) दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया (112) तिसऱ्या स्थानावर आ हे त. न्यूझीलंडविरुद्धचे तीनही वनडे सामने जिंकल्यास जर टीम इंडियाचे 114 गुण हो तील. पराभवामुळे आपसूकच किवींच्या गुणांमध्ये घसरण होई ल. त्यामुळे ते मागे पडतील आणि टीम इंडिया पहिल्या स्थानी पोहचेल.
फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका
भारतीय संघ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आ हे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने ही मालिका टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची आ हे. कांगारू संघाने या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान जवळपास पक्के के-ले आ हे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे चारही सामने जिंकले तर संघाचे 122 गुण हो तील. यासोबतच हा संघ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठीही पात्र ठरेल. त्याच वेळी, असे झाल्यास इंग्लंड दुसऱ्या स्थानावर येईल. तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी घसरेल. (ICC Test Team Rankings Team India)
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा : कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी : 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी : 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी : 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी : 9 ते 13 मार्च, अहमदाबाद
पाकिस्तानची अवस्था वाईट
क्रमवारीत पाकिस्तानची स्थिती खूपच वाईट आ हे. त्यांचे 77 गुण असून ताज्या क्रमवारीत ते सातव्या क्रमांकावर आ हे त. या संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता*. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धची 2 सामन्यांची मालिका अनिर्णित राहिली.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬