| | | |

ICC Women’s T20 Team: आयसीसीकडून महिला टी-20 संघ जाहीर, टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा | cricket marathi

cricket marathi news डेस्क : ICC Women’s T20 Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी 2022 सालचा महिला टी-20 संघ जाहीर के-ला. या संघात सर्वाधिक चार भारतीय महिला खेळाडूंना स्थान मि’ळाले आ हे. त्याचबरोबर भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या तीन आणि न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका महिला खेळाडूला स्थान मि’ळाले आ हे. या संघात निवडलेल्या चार भारतीय खेळाडूंमध्ये स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, ऋचा घोष आणि रेणुका सिंग यांचा समावेश आ हे.

स्मृती मानधना

भारतीय सुपरस्टार सलामीवीर स्मृती मानधनाने 2022 हे वर्ष आपल्या चमकदार कामगिरीने गाजवले. तिने 21 डावात 33 च्या सरासरीने आणि 133.48 च्या स्ट्राईक रेटने 594 धावा फटकावल्या. या काळात स्मृतीच्या बॅटने 5 अर्धशतकेही झळकावली. यातील एक अर्धशतक तिने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध फटकावले हो ते. बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तिने दोन अर्धशतके झळकावली, ज्यामुळे भारताला अनुक्रमे पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध हे दोन्ही सामने जिंकण्यात मदत झाली. 2022 मध्ये महिला टी-20 क्रिकेटमध्ये ती चौथी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आ हे.

दीप्ती शर्मा

दीप्तीने तिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आयसीसी महिला टी 20 संघात स्थान मिळवले. तिने 2022 मध्ये एकूण 29 विकेट घे’तल्या आणि गेल्या वर्षी सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ती संयुक्तपणे तिसरी हो ती. या काळात दीप्तीची सरासरी 18.55 हो ती आणि इकॉनॉमी 6 च्या आसपास राहिली. चेंडूशिवाय तिने बॅटनेही धमाकेदार कामगिरी के ली. दिप्तीने 37 च्या सरासरीने आणि 136.02 च्या स्ट्राईक रेटने 370 धावा के ल्या. महिला आशिया चषक 2022 मध्ये 13 विकेट्स घेऊन ती प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरली हो ती.

ऋचा घोष

आयसीसीने भारतीय युवा खेळाडू ऋचा घोष हिला आपल्या 2022 च्या संघात यष्टिरक्षकाची जबाबदारी सोपवली आ हे. 2022 या वर्षात पाचव्या क्रमाकांनंतर फलंदाजीस मैदानात उतरताना ऋचाचा स्ट्राइक रेट 150 च्या पुढे गे’ला. 18 सामन्यांमध्ये तिने एकूण 259 धावा के ल्या वसूल के ल्या. ज्यात 13 जबरदस्त षटकारांचा समावेश आ हे. गेल्या वर्षी, ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने सर्वोत्तम खेळी के ली. ज्यात ऋचाने फक्त 19 चेंडूत 40 धावा फटकावून टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवले.

रेणुका सिंह

रेणुका सिंह हिने यंदा नवीन चेंडूने स्विंग करून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना नाचवले. तिने 2022 मध्ये 23.95 च्या सरासरीने आणि 6.50 च्या इकॉनॉमीने एकूण 22 विकेट घे’तल्या. रेणुकाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 7 सामन्यात एकूण 8 बळी मिळवले. राष्ट्रकुल खेळ आणि आशिया चषक स्पर्धेतही तिची कामगिरी उत्कृष्ट हो ती. तिने 11 सामन्यांत केवळ 5.21 च्या इकॉनॉमीने 17 विकेट घे’तल्या. गेल्या वर्षी तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्या सामन्यात रेणुकाने 18 धावांत चार विकेट घे’तल्या हो’त्या. यात तिने 16 डॉट बॉल्स टाकले हो ते.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *