| | | |

IND VS NZ 3rd ODI : न्‍यूझीलंडने टॉस जिंकला, भारताची फलंदाजी | cricket marathi
cricket marathi news डेस्‍क : भारत आणि न्‍यूझीलंड यांच्‍यातील वन-डे मालिकेतील तिसरा सामना आज (दि. 24) इंदूर खेळला जात आ हे. पाहुण्या न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घे’तला असून भारताकडे धावांचा डोंगर उभारण्याची संधी आ हे. तिसर्‍या आणि शेवटच्या वन-डेत पाव्हुण्या संघाला क्लीन स्विप करण्यासाठी रोहित ब्रिगेड सज्ज झाली आ हे. या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज चांगली कामगिरी करतील, अशी चाहत्यांना अपेक्षा आ हे. भारतीय संघात 2 बदल करण्यात आ ले आ हे त, तर न्यूझीलंडने एक बदल के-ला आ हे. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आ ली असून त्यांच्या जागी उमरान मलिक आणि युझवेंद्र चहलला स्थान देण्यात आ ले आ हे. त्याचवेळी किवी कर्णधार टॉम लॅथमने शिपलेच्या जागी डफीचा समावेश के-ला आ हे.(IND VS NZ 3rd ODI)

IND VS NZ 3rd ODI :  क्लीनस्वीप रोखण्‍यासाठी न्‍यूझीलंड प्रयत्‍नशील

मालिकेत अभेद्य आघाडी मिळवूनही आतापर्यंत फक्त गिल आणि रोहित यांनाच धावा करता आल्या आ हे त. इतर फलंदाजांना पुरेशा संधी न मिळाल्याने इशान किशन, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव सारख्या खेळाडूंना सामन्याच्या परिस्थितीत फलंदाजीचा सराव करण्याची चांगली संधी मिळणार आ हे. शेवटचा वन-डे सामना जिंकून भारताला क्लीनस्वीप करण्यापासून रोखणे आणि टी-20 मालिकेपूर्वी संघाचे मनोबल वाढवण्यासाठी न्‍यूझीलंडचा संघ नक्कीच प्रयत्‍नशील अ’सेल.

 

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *