| | | |

IND VS NZ 3rd ODI : ‘या’ खेळाडूंना मिळणार ‘विश्रांती’ | cricket marathi

IND VS NZ 3rd ODI

cricket marathi news डेस्क : भारत विरूद्ध न्यूझीलंड वन-डे मालिकेतील तिसरा सामना २४ जानेवारीला इंदुरमध्ये खेळवला जाणार आ हे. टीम इंडियाने मालिकेत २-० ने आघाडी घे’तली आ हे. आता तिसर्‍या सामन्‍यात विजय मिळवत न्यूझीलंडला ‘व्हाईट वॉश’ देण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आ हे. मात्र या सामन्‍यात भारतीय संघात मोठे बदल के-ले जाणार असल्याचे बोलले जात आ हे.
कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या वन-डे सामन्यानंतर वेगवान गोलंदाजांचे कौतुक के-ले हो ते. या सामन्‍यात मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने उत्‍कृष्‍ट कामगिरी के ली. मात्र, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करताना दिसत आ हे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना विश्रांतीसाठी  दिला जाण्‍याची शक्‍यता आ हे. (IND VS NZ 3rd ODI)

तिसऱ्या ‘वनडे’मध्ये होणार बदल

मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला यांना एकदिवसीय सामन्यासाठी आराम दिला जाऊ श’कतो. कारण पुढील ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली जाणार आ हे. या वेगवान गोलंदाजांच्या जागी उमरान मलिकला संधी दि ली जाऊ शक ते. उमरानसोबतच शाहबाज अहमदलाही या सामन्यात संधी दि ली जाणार असल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आ हे.  (IND VS NZ 3rd ODI)

न्युझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ : (IND VS NZ 3rd ODI)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत, हार्दिक पंड्या, रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

भारत विरुद्ध न्युझीलंड एकदिवसीय मालिका

पहिला सामना – भारताने १२ धावांनी विजय मि’ळवला.
दुसरा सामना – भारताने न्युझीलंडचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला.
तिसरा सामना – २४ जानेवारी इंदुर येथे खेळवला जाणार आ हे. (IND VS NZ 3rd ODI)

हेही वाचा :
  • Jeremy Renner : ‘ॲव्हेंजर्स’ फेम अभिनेता जेरेमी रेनर अपघात गंभीर जखमी, ३० हाडे फॅक्चर
  • Shubman Gill Nickname : सुनिल गावसकरांनी घातले शुबमन गिलचे बारसे, दिले ‘हे’ टोपण नाव
  • Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर खून प्रकरणी आरोपी आफताबवर ‘३००० पानी’ चार्जशीट!

The post IND VS NZ 3rd ODI : 'या' खेळाडूंना मिळणार 'विश्रांती' appeared first on cricket marathi.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *