| | | |

IND VS NZ ODI : टीम इंडियाचा किल्ला आ हे अभेद्य; सलग सात वनडे मालिका घातल्या खिशात | cricket marathi
cricket marathi news डेस्क : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या तयारीत असलेल्या टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आ हे. भारताने शनिवारी रायपूर येथे खेळविण्यात आ लेल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घे’तली. म्हणजेच ही मालिकाही भारताने खिशात घात ली असून आता या मालिकेतील शेवटचा सामना 24 जानेवारीला होणार आ हे. (IND VS NZ ODI)

टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे ना’ही, विशेषत: द्विपक्षीय मालिकेत टीम इंडियाचे रेकॉर्ड मजबूत होत आ हे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकली आ हे आणि यापैकी बहुतेक मालिका त्याने विरोधी संघाची पार धूळधाण के ली आ हे. म्हणजेच भारताला त्याच्या घरात पराभूत करणे फारसे सोपे ना’ही त्याने आपला किल्ला अभेद्य ठेवला आ हे. (IND VS NZ ODI)

भारतात खेळलेल्या मागील 10 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका (IND VS NZ ODI)

1. न्यूझीलंड विरुद्ध – टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आ हे (3 सामन्यांची मालिका) 2023
2. श्रीलंका विरुद्ध – टीम इंडिया 3-0 ने जिंकली (3 सामन्यांची मालिका) 2023
3. दक्षिण आफ्रिका विरुद्ध – टीम इंडिया 2-1 ने जिंकली (3 सामन्यांची मालिका) 2022
4. वेस्ट इंडिज विरुद्ध – भारत 3-0 ने जिंकला (3 सामन्यांची मालिका) 2022
5. इंग्लंड विरुद्ध – भारताने 2-1 फरकाने जिंकली (3 सामन्यांची मालिका) 2021
6. ऑस्ट्रेलिया विरुद्ध – भारताने 2-1 अशी जिंकली (3 सामन्यांची मालिका) 2020
7. वेस्ट इंडिज विरुद्ध – भारताने 2-1 मालिका जिंकली (3 सामन्यांची मालिका) 2020
8. ऑस्ट्रेलिया विरुद्ध – भारताने 2-3 मालिका गमावली (5 सामन्यांची मालिका) 2019
9. वेस्ट इंडीज विरुद्ध – भारताने 3-1 मालिका जिंकली (5 सामन्यांची मालिका) 2019
10. श्रीलंका विरुद्ध – भारताने 2-1 अशी मालिका जिंकली (3 सामन्यांची मालिका) 2018

न्यूझीलंडवर मात

न्यूझीलंड सध्या वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आ हे आणि भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आ हे. पण या मालिकेत भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने द्विशतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी के ली. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर पूर्णपणे हतबल झा’ला. (IND VS NZ ODI)

रायपूरमधील दुसऱ्या वनडेबद्दल बोलायचे झा’ले तर टीम इंडियाने येथे 8 विकेट्सने विजय मि’ळवला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवड ली आणि प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 108 धावांवर गारद झा’ला. भारताकडून मोहम्मद शमीने 3, हार्दिक पांड्याने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने 2 बळी घे’तले. रोहित शर्माने फलंदाजीत 51 धावांची अप्रतिम खेळी के ली, तर शुभमन गिल 40 धावा करत नाबाद रा’हिला.

जर आपण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय विक्रमावर नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 115 एकदिवसीय सामने झा’ले आ हे त, ज्यामध्ये टीम इंडियाने 57 सामने जिंकले आ हे त तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आ हे त. 7 सामन्यांचा निकाल लागला ना’ही आणि एक सामना बरोबरीत रा’हिला.

अधिक वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *