IND vs NZ ODI 1st ODI : भारताने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय | cricket marathi

cricket marathi news डेस्क : श्रीलंकेवर विक्रमी विजय नोंदवल्यानंतर आजपासून ( दि. १८ ) टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार आ हे. टॉस जिंकत भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घे’तला आ हे.
आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारताला तीन सामन्यांची मालिका खेळायची आ हे. रोहित शर्माच्या संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली तर ते अव्वल स्थानावर झेप घेतील. दरम्यान, किवींविरुद्धच्या या मालिकेत केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या अनुपस्थितीत अ’सेल. ऋषभ पंतचा कार अपघात, तर वैयक्तीक कारणांमुळे राहुलची अनुपस्थिती यामुळे ईशान किशन हा न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे आणि टी-20 साठी विकेटकीपर म्हणून प्रबळ दावेदार मानला जात होता*.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬