IND vs SL : इशान किशन ऑफ स्पिनपुढे टाकतो नांगी | cricket marathi

cricket marathi ऑनलाईन डेस्क : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना गुरुवारी पुण्यात खेळवला जाणार आ हे. हा सामना जिंकून भारत घरच्या मैदानावर मालिका विजयाचा विक्रम मजबूत करू श’कतो. तर, भारताला पराभूत करून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने श्रीलंकेचा संघ मैदानात उ’तरेल. (IND vs SL)
इशान किशनला फिरकीपटूंचा धोका
इशान किशन सध्या उत्कृष्ट लयीत खेळत आ हे. पण त्याची अडचण आ हे फिरकी गोलंदाज. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी पॉवर प्लेंमध्ये गोलंदाजी के ल्यास त्याच्या समस्येमध्ये वाढ होऊ शरते. ऑफ-स्पिनर्सविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये किशनने चार डावात ८.३ च्या सरासरीने २५ धावा के ल्या आ हे त आणि तीनदा बाद झा’ला आ हे. दुसरीकडे, लेग-स्पिनर्सविरुद्ध किशनला सहा डावांत १७ च्या सरासरीने केवळ ५१ धावा के ल्या आ हे त आणि तीनदा बाद झा’ला. (IND vs SL)
भारत विक्रमाच्या उंबरठ्यावर
श्रीलंकेविरुद्ध २००९ पासून भारताने घरच्या मैदानावर एकही टी२० मालिका गमावलेली ना’ही. २००९ मध्ये अनिर्णित राहिल्यानंतर भारताने आतापर्यंत चार मालिका जिंकल्या आ हे त. या मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताला सलग पाचवी मालिका जिंकण्याची संधी आ हे. भारताने २०१९ पासून घरच्या मैदानावर एकही टी-२० मालिका गमावलेली ना’ही. संघाने सर्वाधिक घरच्या मैदानावर ११ मालिका जिंकल्या आ हे त. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला १२ वी मालिका जिंकण्याची संधी आ हे.
शनकाला लवकर बाद करावे लागे ल
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनका हा या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आ हे. जेव्हा भारताविरुद्ध खेळण्याचा विचार के-ला जातो तेव्हा शनका वेगळ्याच लयीत खेळतो. २०२२ मध्ये, शेवटच्या पाच षटकांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाबद्दल बोलायचे तर, २९७ धावा करत शनका तिसऱ्या क्रमांकावर आ हे. २०२२ पासून, त्याने भारताविरुद्ध पाच डावांत १०१ च्या सरासरीने २०२ धावा के ल्या आ हे त, ज्यात एका अर्धशतकचाही समावेश आ हे. या पाच डावांत भारतीय गोलंदाज त्याला दोनदाच बाद करू शकले.
Congratulations to Rahul Tripathi who is all set to make his T20I debut for #TeamIndia 🇮🇳👏#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/VX1y83nOsD
— BCCI (@BCCI) January 5, 2023
हेही वाचा;
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬