| | | |

IND vs SL : टीम इंडिया नो बॉलवर ‘आऊट’ | cricket marathi

IND vs SL

पुणे, cricket marathi वृत्तसेवा : IND vs SL : पुणे येथे झा’लेल्या दुसर्‍या टी-20 (IND vs SL) सामन्यात श्रीलंकेने भारताला 16 धावांनी हरवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका हा काळ बनून उभा रा’हिला. शनाकाने शेवटच्या षटकांत 21 धावा लावल्या तर भारताला विजयासाठी 21 धावांची गरज असताना त्याने शेवटचे षटक टाकत फक्त 4 धावा देत सामना जिंकून दिला. श्रीलंकेने भारतात 2016 नंतर पहिल्यांदाच टी-20 मध्ये विजय मि’ळवला आ हे. अर्शदीपने दोन षटकांत 5 नो बॉल टाकले. तर शिवम मावी आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 1 नो बॉल टाकला. भारताने नो बॉल अन् फ्री हिटवर 22 पेक्षा जास्त धावा दिल्या. या 22 धावांनीच घात के-ला.

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने 22 चेंडूंत नाबाद 56 धावा ठोकत भारतासमोर 207 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान गाठताना भारताने अक्षर पटेल (65) आणि सूर्यकुमार यादव (51) यांच्यामुळे 8 बाद 190 धावा के ल्या. IND vs SL

IND vs SL : श्रीलंकेचे 207 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला पहिल्या तीन षटकांतच तीन धक्के बसले. इशान किशन (2) दुसर्‍याच षटकात कसून रजिथाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झा’ला. पहिल्या चेंडूवर किशनची विकेट अन् अखेरच्या चेंडूवर शुभमन गिल (5) याला माघारी पाठवून रजिथाने भारतावरील दडपण वाढवले. दिलशान मदुशंकाने तिसर्‍या षटकात पहिल्याच चेंडूवर पदार्पणवीर राहुल त्रिपाठीची (5) विकेट घे’तली अन् पुण्याच्या स्टेडियमवर सन्नाटा झा’ला. हार्दिक पंड्याही 12 धावांवर बाद झा’ला अन् भारत अडचणीत साप’डला. चमिका करुणारत्नेही ही विकेट घे’तली. आघाडीचे 4 फलंदाज 34 धावांवर माघारी परतले. दीपक हुडाही 9 धावांवर बाद झा’ला अन् भारताने 57 धावांवर निम्मा संघ गमावला.

57 धावांत 5 फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय संघ कमबॅक करत ना’ही असेच वाटले हो ते. पुण्याच्या स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकही शांत बसले हो ते, पण सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल यांनी वातावरण बदलले. त्यांच्या फटकेबाजीने पुन्हा एकदा स्टेडियम जिवंत बनवले. अक्षरने 20 चेंडूंत अर्धशतक झळकावताना षटकारांची आतषबाजी के ली. 15व्या षटकापर्यंत दोघांनी 35 चेंडूंत 82 धावांची भागीदारी के ली हो ती. भारताला अखेरच्या 5 षटकात 68 धावा करायच्या हो’त्या. (IND vs SL)

पण अर्धशतक झाल्यानंतर सूर्यकुमार बाद झा’ला. अन् भारतीयांचा ठोका पुन्हा चुकला. शिवम मावीने दोन षटकार एक चौकार ठोकून सामना अजून संपला नसल्याचे दाखवून दिले; परंतु भारताचा संघर्ष 17 धावांनी कमी प’डला. अक्षर पटेल 31 चेंडूंत 65 धावा करून बाद झा’ला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणार्‍या श्रीलंकेने भारतासमोर 207 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या 50 चेंडूंत संघाच्या 80 धावा झाल्या हो’त्या. सलामीवीर कुसल मेंडिसने (52) अर्धशतक झळकावले, पण यानंतर मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेचा डाव गडगडला.IND vs SL

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर श्रीलंकेचे सलामीवीर कुसल मेंडिस आणि पथुम निसंका यांनी वेगवान फलंदाजी के ली. खासकरून मेंडिसने आक्रमक रूप दाखवत अर्शदीप सिंग व शिवम मावी यांचा समाचार घे’तला. या दोघांनी 8.2 षटकांत 80 धावांची सलामी दि ली. चहलने भारताला पहिले यश मिळवून दिले.

IND vs SL : भारतीय फिरकी गोलंदाजांनी मधल्या षटकात विकेटस् घेत भारताला सामन्यात पुन्हा आणले हो ते. पण शेवटी कर्णधार दासुन शनाकाने (22 चेंडूंत 56 धावा) आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या 206 धावांपर्यंत नेली. शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी मिळून तब्बल 7 नो बॉल टाकले. त्यामुळे श्रीलंके-ला खुले मैदान फटके मारण्यासाठी मि’ळाले. भारताकडून सर्वाधिक विकेटस् उमरान मलिकने घे’तल्या. तर अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहलने मिळून 3 विकेटस् घेत त्याला साथ दि ली.

हे ही वाचा :

पुणे : पासवर्ड बदलून पाच लाख लंपास

The post IND vs SL : टीम इंडिया नो बॉलवर ‘आऊट’ appeared first on cricket marathi.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *