IND vs SL : नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय | cricket marathi
cricket marathi news डेस्क : श्रीलंकेविरूध्द सुरू असलेल्या तीन टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घे’तला आ हे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिमवर खेळवण्यात येत आ हे. मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घे’तली आ हे. पुण्यातील दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उ’तरेल तर, हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने श्रीलंकेचा संघ मैदानात उ’तरेल. (IND vs SL)
भारतीय संघात एक बदल
आजच्या सामन्यात भारतीय संघाने एक बदल के-ला आ हे. जखमी संजू सॅमसनऐवजी राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी देण्यात आ ली आ हे. तर श्रीलकेच्या संघात कोणाताही बदल करण्यात आ लेला ना’ही. (IND vs SL)
श्रीलंका संघ : पथुम निसांका, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजय डी सिल्वा, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश टेकश्ना, कसून राजिता, दिलशान मदुशंका.
भारत संघ : इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्य कुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र
#TeamIndia have won the toss and elect to bowl first in the 2nd T20I against Sri Lanka.
A look at our Playing XI for the game.
Live – https://t.co/Fs33WcZ9ag #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/lhrMwzlotK
— BCCI (@BCCI) January 5, 2023
हेही वाचा;
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬