| | | |

IND vs SL : भारताचा विक्रमी विजय; श्रीलंका ७३ धावांत गारद | cricket marathi
cricket marathi news डेस्क : श्रीलंका विरूध्दच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर ३१७ धावांनी मोठा व ऐतिहासिक विजय मि’ळवला. यासह भारतीय संघाने ही एकदिवसीय मालिका ३-० अशा फरकाने जिंकली. तिरुवनंतपूरम येथे झा’लेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने के-लेल्या १६६ धावा आणि शुभमन गिलने के-लेल्या शतकी खेळीमुळे भारताने श्रीलंके-ला विजयासाठी २९१ धावांचे आव्हान दिले हो ते. या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद सिराजने के-लेल्या गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा संघ अवघ्या ३१७ धावांवर गारद झा’ला. यामुळे भारतीय संघाने श्रीलंका विरूध्दच्या मालिकेत ३-० ने विजय मि’ळवला. (IND vs SL)

हेही वाचा; 

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *