IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर सलग दुसरा विजय; मालिका घात ली खिशात | cricket marathi

cricket marathi news डेस्क : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला गे’ला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर चार गडी राखून विजय मिळवत 2-0 अशी आघाडी घेत मालिका खिशात घात ली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घे’तला. भारताने त्याला 39.4 षटकात 215 धावांत ऑलआउट के-ले. टीम इंडियाने 43.2 षटकात 6 विकेट गमावत 219 धावा करत सामना जिंकला. (IND vs SL)
2ND ODI. India Won by 4 Wicket(s) https://t.co/MY3Wc5253b #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 12, 2023
हेही वाचा;
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬