| | | |

IND vs SL : भारताचा श्रीलंके-ला धोबीपछाड | cricket marathi

cricket marathi news डेस्क : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर २ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० ने आघाडी घे’तली. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंके-ला १६२ धावांचे आव्हान दिले हो ते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ  १६० धावांवर गारद झा’ला. वर्षाच्या सुरूवातीलाच श्रीलंके-ला मात देत भारतीय संघाने विजयाचा श्रीगणेशा के-ला. टीं-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम मावीने प्रभावी मारा करत ४ षटकात २२ धावा देत ४ गडी बाद के-ले. (IND vs SL)

हेही वाचा;

  • PAK vs NZ Test : किवींच्या शेपटाचा पाकिस्तानला तडाखा, हेन्री-पटेलची 10 व्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागिदारी
  • Rishabh Pant Health Update : जीवनदान देणाऱ्यांनी ऋषभ पंतची घे’तली भेट
  • PM Modi : भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन जगाला मार्गदर्शक: पंतप्रधान मोदी

The post भारताचा श्रीलंके-ला धोबीपछाड appeared first on cricket marathi.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *