IND vs SL : भारताला सुर्यकुमारच्या रूपात दुसरा धक्का | cricket marathi

cricket marathi news डेस्क : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या (IND vs SL) मालिके-ला आजपासून सुरूवात होत आ हे. मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आ हे त. या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घे’तला आ हे. (IND vs SL)
सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून इशान किशनने फटकेबाजी करत फलंदाजीला सुरूवात के ली. यावेळी पहिल्या ओव्हरमध्ये १६ धावा के ल्या. इशान किशन प्रमाणे आक्रमक फलंदाजी करण्याच्या इराद्याने टी-२० सामन्यात पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलने आपली धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात ७ धावाकरून बाद झा’ला. सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला श्रीलंकेच्या तीक्षणाने आपल्या फिरकीने बाद के-ले.
शिवम मावी आणि गिल यांचे टी-२० मध्ये पदार्पण
श्रीलंकेविरूध्दच्या सामन्यात शुभमन गिल आणि शिवम मावी यांना संधी देण्यात आ ली आ हे. सामन्यात दोन्ही खेळाडूंना भारतीय टी-२० संघाची कॅप देण्यात आ ली. मावी प्रथमच भारताकडून खेळणार आ हे, तर शुभमन गिलने यापूर्वीच कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले आ हे.
भारतीय संघ : इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, युझवेंद्र चहल.
श्रीलंकेचा संघ: पथुम निसांका, कुशल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डिसिल्व्हा, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (क), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, कसून रजिथा, दिलशान मदुशानका.
1ST T20I. Sri Lanka won the toss and elected to field. https://t.co/VusD2RXZFT #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 3, 2023
हेही वाचा;
- Indian Science Congress : इस्त्रोची माहिती देणाऱ्या ‘स्पेस ऑन व्हिल्स’चे विशेष आकर्षण
- PM Modi : भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन जगाला मार्गदर्शक: पंतप्रधान मोदी
- Aadhaar Update : आता पत्त्याच्या पुराव्याशिवायही आधार कार्ड होणार अपडेट, जाणून घ्या प्रक्रिया
The post भारताला सुर्यकुमारच्या रूपात दुसरा धक्का appeared first on cricket marathi.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬