| | | |

IND vs SL : भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; अविष्का फर्नांडोचे पुनरागमन | cricket marathi
cricket marathi news डेस्क : भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेने आपला टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर के-ला आ हे. बुधवारी (दि. २८ डिसेंबर) जाहीर झा’लेल्या संघात अविष्का फर्नांडोने पुनरागमन के-ले आ हे. त्याचबरोबर वानिंदू हसरंगाला टी-२० आणि कुशल मेंडिसला वनडे संघाचा उपकर्णधार बनवण्यात आ ले आ हे. दोन्ही संघांची कमान दासून शनाकाच्या खांद्यावर सोपवण्यात आ ली आ हे. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आ हे. (IND vs SL)

अविष्का फर्नांडोने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळला होता*. त्यावेळी त्याला दुखापत झाली हो ती. तेव्हापासून तो दुखापतींमुळे बाहेर होता*. लंका प्रीमियर लीगमध्ये त्याने शानदार फलंदाजी के ली हो ती. या वर्षात त्याने सर्वाधिक धावा के ल्या आ हे त. फर्नांडोने श्रीलंका प्रीमियर लीगच्या १० सामन्यात ३७.६७ च्या सरासरीने ३३९ धावा के ल्या हो’त्या. अंतिम फेरीतील सामन्यात तो सामनावीर ठ’रला होता*. (IND vs SL)

या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सदीरा समरविक्रमाचीही संघात निवड झाली आ हे. श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये त्याला मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आ ले हो ते. समरविक्रमाने २०१७ मध्ये श्रीलंकेसाठी पदार्पण के-ले हो ते. त्यानंतर त्याने चार कसोटी, सात एकदिवसीय आणि नऊ टी-२० सामने खेळले आ हे त. त्याची अनुभवी दिनेश चंडिमलच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आ ली आ हे.

अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या नुवानिडू फर्नांडोला एकदिवसीय संघात स्थान मि’ळाले आ हे. तर नुवान तुषाराची टी-२० संघात निवड झाली आ हे. श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा (१४) नुवान दुसरा होता*.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *