IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील सामने ‘असे’ पाहा फ्री! जाणून घ्या… | cricket marathi

cricket marathi news डेस्क : IND vs SL T20I Series : टीम इंडिया नवीन वर्षातील आपल्या मोहिमेला श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेने करणार आ हे. मालिकेतील पहिला सामना पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईत खेळवला जाणार आ हे. 2022 मध्ये टीम इंडियाला जागतिक स्पर्धांमध्ये फारसे चांगले यश मि’ळाले ना’ही. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) संघात बरेच बदल के-ले आ हे त. रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) दोघेही टी-20 मालिकेसाठी जाहीर झा’लेल्या संघात ना’हीत. विराट कोहलीलाही (Virat Kohali) स्थान मि’ळालेले ना’ही. रोहितला दुखापत झाली आ हे, त्यामुळे तो बाहेर आ हे. तर विराट आणि राहुल यांना विश्रांती देण्यात आल्याचे कारण सांगण्यात येत आ हे. त्यामुळे हार्दिक पंड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आ ले असून अनेक युवा खेळाडूंना या मालिकेत खेळण्याची संधी देण्यात आ ली आ हे.
IND vs SL T20I Series चे थेट प्रक्षेपण असे पहा
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आ हे. सर्व सामने संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू हो तील. या मालिकेनंतर वन डे मालिकेचेही आयोजन करण्यात आ ले आ हे. हे सामने दुपारी 2 पासून सुरू हो तील. पण सर्वात मोठा प्रश्न आ हे की हे सामने आपल्याला कसे पाहता येतील? टीव्ही आणि मोबाईलवर सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पहायला मिळे ल? (IND vs SL T20I Series)
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आ हे त. म्हणजेच, टीव्हीवर, तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर जाऊन ते पाहू शकता. जर तुम्हाला मोबाइलवर सामन्यांचा आनंद लुटायचा अ’सेल तर डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या व्यतिरिक्त अन्य कुठे सामने पाहता येतील का? या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आ हे. (IND vs SL T20I Series)
डीडी स्पोर्ट्सवर देखील थेट प्रक्षेपण (IND vs SL T20I Series)
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील सर्व सामने डीडी स्पोर्ट्सवर पहायला मिळणार आ हे त. परंतु यासाठी तुमच्या घरी डीडी फ्री डिश बसवणे आवश्यक आ हे. तुमचे दुस-या कंपनीच्या डिशशी कनेक्शन असल्यास, तुम्ही येथे डीडी स्पोर्ट्सवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकणार ना’ही. सर्व सहा सामने येथे पाहण्यास उपलब्ध अस तील. दूरदर्शन स्पोर्ट्सने या संदर्भात एक ट्विट देखील के-ले आ हे. (IND vs SL T20I Series)
क्रिकेटमधून संन्यास घे आता; फोटो पाहून नेटकऱ्यांनी घे’तली शाळा https://t.co/hnccwZtEGl #Pudharionline #Pudharinews #KLRAHUL
— Pudhari (@pudharionline) January 2, 2023
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬