| | | |

Ind vs Sl : ‘वनडे क्रिकेट मरत आ हे का?’ मैदानावरुन युवराज सिंगने व्यक्त के ली चिंता | cricket marathi








मुंबई; cricket marathi news : सध्याच्या युगात उदयोन्मुख T20 क्रिकेटने क्रीडा जगत झपाट्याने बदलत चालले आ हे. टी-20 सामन्यादरम्यान, सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने पोहोचतात. T20 क्रिकेट हा जगभरात लोकप्रिय खेळ बनला आ हे. क्रिकेट प्रेमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपाकडे आकर्षित होत आ हे त. हे पाहता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने (yuvraj singh) वनडेबाबत चिंता व्यक्त के ली आ हे. (Ind vs Sl)

अनेक देशांमध्ये सुरू झा’लेल्या T20 लीग आणि फ्रँचायझी क्रिकेटमुळे T20 इतका लोकप्रिय झा’ला आ हे, की एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रेक्षकांचा रस कमी झाल्याचे दिसून येत आ हे. कदाचित यामुळेच एकदिवसीय स्वरूपाची लोकप्रियता कमी होत आ हे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या मनात याच प्रश्नाने चिंता वाढवली आ हे. (Ind vs Sl)

युवराज सिंगने व्यक्त के ली चिंता (Ind vs Sl)

तिरुवनंतपुरममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडेदरम्यान रिकामे ग्रीनफिल्ड स्टेडियम पाहून युवराज सिंगने चिंता व्यक्त के ली. त्याने ट्विट करून म्हणाल की, “एकदिवसीय क्रिकेट मरत आ हे का? लोकांना हे कमी आवडायला लागले आ हे का? त्याचवेळी इरफान पठाणने युवराजच्या ट्वीटला उत्तर दिले की, ‘भाई पॅड घाला, पब्लिक येईल’.

विराटची विक्रमी खेळी (virat kohli)

दरम्यान, श्रीलंके विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात प्रेक्षक कमी आल्याने युवराज सिंगने चिंता व्यक्त के ली असली तरी जितके प्रेक्षक मैदानावर आ ले त्यांचे विराट कोहलीने आपल्या खेळीने भरपूर मनोरंजन के-ले. या खेळीत विराटने विक्रमांचा पाऊस पाडला. या सामन्यात भारताने ५ गडी गामवत तब्बल ३९० धावा झळकावल्या. यामध्ये विराट कोहलीने ११० चेंडूत १६६ धावांची नाबाद खेळी के ली. दरम्यान या खेळती त्याने मागील चार वनडे मध्ये तीन शतक झळकावले. श्रीलंके विरुद्ध तब्बल १० शतक झळकावत सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डला मागे टाकले. शिवाय ४६ वे शतक झळकावत आणखी एक विक्रम आपल्या नावे के-ला. आता तो सचिनच्या सर्वाधिक शतके बनविण्याच्या ४९ शतकांपासून केवळ तीन शतके दूर आ हे. या सोबतच त्याने या खेळीद्वारे १२७५४ धावा बनवत श्रीलंकेच्या महिला जयवर्धनेला मागे टाकले. महेला जयवर्धनेने वनडे सामन्यांमध्ये ४४८ सामन्यात एकूण १२६५० धावा के ल्या आ हे त.

हेही वाचा :









 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *