| | | |

IND vs SL : सूर्या, केएल राहुलसह अनेक क्रिकेटपटू ‘पद्मनाभस्वामी’च्या चरणी | cricket marathi

IND vs SL

तिरुवनंतपुरम; cricket marathi news : केरळमध्ये खेळल्या जाणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी (दि.13) त्रिवेंद्रमला पोहो चला. यावेळी टिम इंडियाच्या खेळाडूंनी श्री पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शन घे’तले. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आ हे. फोटोमध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल मंदिरासमोर फोटोसाठी पोझ देताना दिसत आ हे त. (IND vs SL)

भारतीय संघ केरळच्या राजधानीत पोहोचल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आ ले. पारंपरिक कथकली नृत्य आणि पारंपरिक केरळ मुखवट्यांसह मल्याळम नर्तकांनी त्यांचे थाटात स्वागत के-ले. ग्रीनफिल्ड स्टेडियमवर होणारा हा सामना स्टेडियमवर खेळला जाणारा दुसरा एकदिवसीय सामना अ’सेल. (IND vs SL)

पद्मनाभस्वामीचे दर्शन (IND vs SL)

टीम इंडियाला रविवारी, १५ जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आ हे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल हे पद्मनाभस्वामी मंदिरात पोहो चले. या खेळाडूंनी येथे पोहोचून देवाचे आशीर्वाद घे’तले आणि प्रार्थना’ही के ली. पूजेदरम्यान सर्व भारतीय खेळाडू पारंपारिक कपड्यांमध्ये दिसले. या ड्रेसमधील भारतीय खेळाडूंचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आ हे.

टीम इंडियाचा क्लीन स्वीप 

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आ हे. कोलकाता येथे झा’लेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४ गडी राखून पराभव करत एकदिवसीय मालिका जिंकली हो ती. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव के-ला होता*. टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आ हे. यामुळे भारतीय संघ या मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने उतरणार आ हे. दोन सामन्यांत उत्कृष्ट खेळ करणारा भारतीय संघ फलंदाजी क्रमवारीत कोणताही बदल करणार ना’ही. कर्णधार रोहित शर्मा रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात त्याच्या काही गोलंदाजी पर्यायांचा विचार करू श’कतो.

गोलंदाजी क्रमवारीत बदल होऊ शकतात

गोलंदाजी क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आ हे. भारत 14 दिवसांच्या कालावधीत 6 एकदिवसीय सामने खेळणार आ हे. श्रीलंकेविरुद्ध तीन आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन सामने भारत खेळणार आ हे. जसप्रीत बुमराहची दुखापत आणि मोहम्मद शमीचा फॉर्म हा चिंतेचा विषय आ हे.

अधिक वाचा :

  • Maharashtra Kesari : शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाड ठ’रला उपविजेता
  • Odisha Stampede : कटकमधील मकर यात्रेत चेंगराचेंगरी; मुलांसह १२ जण गंभीर जखमी
  • Menstrual Leave : विद्यार्थिनींना मासिक पाळी काळात मिळणार सुटी : केरळमधील विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

The post सूर्या, केएल राहुलसह अनेक क्रिकेटपटू ‘पद्मनाभस्वामी’च्या चरणी appeared first on cricket marathi.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *