IND vs SL 1st ODI : श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय | cricket marathi
cricket marathi news डेस्क : भारत आणि श्रीलंका (IND vs SL 1st ODI) यांच्यात तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घे’तला आ हे. या वन-डेच्या माध्यमातून भारतीय संघ भारतात या वर्षअखेरीस होणार्या आयसीसी वर्ल्डकपची तयारी करणार आ हे. (IND vs SL 1st ODI)
भारत संघ : रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
श्रीलंका संघ : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (wk), अविष्का फर्नांडो, धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, दासुन शनाका (सी), वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, कसून राजिथा, लाहिरू कुमारा, जेफ्री वेंडरसे
Sri Lanka have won the toss and elect to bowl first in the 1st ODI.
A look at our Playing XI for the game.
Live – https://t.co/262rcUdafb #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/nd2D6s0rJm
— BCCI (@BCCI) January 10, 2023
इशान कट्ट्यावर, गिलला संधी : रोहित शर्मा
ईशान किशन श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार नसल्याचे समोर आ ले आ हे. खुद्द संघाचा कर्णधार रोहित शर्मानेच याबाबत धक्कादायक विधान के-ले आ हे. शुभमन गिलला पूर्ण संधी द्यावी लागे ल आणि या कारणामुळे इशान प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर अ’सेल, असे भारतीय कर्णधाराने म्हटले आ हे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहितने आपले म्हणणे मांडले.
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत शुभमन गिल टीम इंडियाचा भाग न’व्हता. इशानने शिखर धवनसोबत डावाची सुरुवात के ली. मात्र, त्यानंतर फॉर्मशी झगडणार्या धवनला संघातून वगळण्यात आ ले आ हे. आता इशानला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आल्याचे समोर आ ले आ हे. 2019 मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण करणार्या शुभमन गिलने 15 डावात 57 च्या सरासरीने आणि 99 च्या स्ट्राइक रेटने 687 धावा के ल्या आ हे त. त्याने 4 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आ हे. दुसरीकडे, इशान 2021 मध्ये भारतासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्याने 9 डावात 53 च्या सरासरीने आणि 112 च्या स्ट्राईक रेटने 477 धावा के ल्या आ हे त. त्याने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आ हे.
आकडेवारीत इशानचा वरचष्मा
इशान किशनने पदार्पण के ल्यापासून एक वेगळी छाप सोडली आ हे. स्फोटक फलंदाजीसाठी तो जगभर प्रसिद्ध आ हे. इशानने भारतासाठी फक्त 10 वन-डे सामन्यांमध्ये 111.97 च्या स्ट्राईक रेटने आणि 53 च्या सरासरीने 477 धावा के ल्या आ हे त. अलीकडेच त्याने बांगला देशविरुद्धच्या वन-डे सामन्यात 210 धावांची इनिंग खेळली हो ती. दुसरीकडे राहुलचे आकडे दिवसेंदिवस खराब होत आ हे त. तो गेल्या 10 वन-डे सामन्यांत 27.88 च्या सरासरीने आणि 87.86 च्या स्ट्राईक रेटने केवळ 251 धावा जमा करू शकला आ हे. यादरम्यान त्याने केवळ दोन अर्धशतके झळकावली आ हे त. अशा परिस्थितीत आकडेवारीचा विचार के ल्यास कर्णधार रोहित शर्माने इशान किशनला वगळले तर तो त्याच्यावर अन्याय होई ल, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आ हे.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬