IND vs SL 3rd T20 : श्रीलंके-ला तिसरा झटका, अविष्का फरनँडो तंबूत प’रतला | cricket marathi
cricket marathi news डेस्क :
श्रीलंके-ला तिसरा झटका, अविष्का फरनँडो तंबूत प’रतला
श्रीलंके-ला दुसरा झटका, निसांका तंबूत प’रतला
अर्शदिप सिंगने श्रीलंके-ला दुसरा झटका दिला. त्याने पाथुम निसांकाला बाद के-ले. पाथुम निसांका १७ चेंडूमध्ये १५ धावा करत माघारी प’रतला.
श्रीलंके-ला पहिला झटका, कुसल मेंडिस बाद
अक्षर पटेलने श्रीलंके-ला पहिला झटका दिला आ हे. त्याने कुसल मेंडिसला बाद के-ले. कुसल मेंडिस १५ चेंडूमध्ये २३ धावा करत माघारी प’रतला आ हे
भारताने २२८ धावांचे आव्हान दिल्यानंतर श्रीलंकेने सावध सुरूवात के ली आ हे. ४ षटकानंतर श्रीलंकेने ३७ धावा के ल्या आ हे त.
भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना गुजरातच्या सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडिअमवर खेळवला जात आ हे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घे’तला होता*. यानंतर सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २२८ धावांचा डोंगर उभा के-ला आ हे. सूर्यकुमार यादवने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत शतकाला गवसणी घात ली. त्याने ८ षटकार आणि ६ चौकारांच्या सहाय्याने आपले शतक पूर्ण के-ले.
सूर्यकुमार यादवची शतकी खेळी, शुभमन गिलच्या ३६ चेंडूमध्ये ४६ धावा, राहुल त्रिपाठी १६ चेंडूमध्ये ३५ धावा के ल्या. याच्या बळावरच भारतीय संघाने २२८ धावांचा डोंगर उभारला. सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई के ली. श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने २ विकेट्स पटकावल्या. तर कसुल रजीथा, चमिका करूणारत्ने आणि वहिंदु हसरंगा यांनी प्रत्येकी १ विकेट पटकावली. श्रीलंकेकडून वहिंदू हसरंगाने आपल्या ४ षटकांत केवळ ३६ धावा देत १ विकेट पटकावली.
हेही वाचलंत का?
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬