INDIA VS SRI LANKA 2ND ODI : श्रीलंका संघाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय | cricket marathi

cricket marathi news डेस्क : भारत आणि श्रीलंकेमधील दुसरा वनडे सामना आज ईडन गार्डन मैदानावर रंगणार आ हे. ( INDIA VS SRI LANKA 2ND ODI ) श्रीलंका संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घे’तला आ हे.
ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजांसाठी पर्वणी मानली जाते. या ठणठणीत खेळपट्टीत धावा ठासून भरल्याचे क्युरेटरकडून सांगण्यात आ ले आ हे. तथापि, जो संघ दुसर्यांदा फलंदाजी करेल त्याला जास्त फायदा मिळे ल. याचे कारण म्हणजे थंडीमुळे मैदानावर जमा होणारे दवबिंदू. त्यामुळे चेंडूवर मजबूत पकड निर्माण करताना गोलंदाजांना कसरत करावी लागते. यास्तव जो कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकेल तो साधारणपणे गोलंदाजी करणे पसंत करेल, असे मानले जात हो ते. शिवाय येथील मैदानाचा इतिहास असे सांगतो की, दुसर्यांदा फलंदाजी करणारा संघ हमखास विजयी होतो. म्हणजेच नाणेफेकीचा कौल येथे महत्त्वाचा ठरेल, असे मानले जात हो ते. मात्र आता श्रीलंका संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घे’तला आ हे. त्यामुळे आता टीम इंडियासमोर हा संघ किती धावांचे आव्हान ठेवतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आ हे.
हेही वाचा :
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬