Indian Coach : द्रविड गुरुजींना मिळणार नारळ; बीसीसीआयकडून ‘या’ नावावर चर्चा | cricket marathi

cricket marathi news डेस्क : यावर्षी भारत एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आ हे. बीसीसीआयने या स्पर्धेच्या पूर्वतयारीला सुरुवात के ली आ हे. यासंदर्भात नुकतीच बीसीसीआयची आढावा बैठक (दि.०१) घे’तली. या बैठकीमध्ये नवे मुख्य प्रशिक्षक कोण अ’सेल याबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तविली जात आ हे. त्यामुळे भारतीय संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आ हे. (Indian Coach)
सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ एकदिवसीय विश्वचषकापर्यंतच आ हे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता देखील कमी आ हे. सध्याच्या चर्चांनुसार बीसीसीआय राहुल द्रविड यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आ हे. (Indian Coach)
व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत (Indian Coach)
राहुल द्रविड यांच्या जागी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण आघाडीवर आ हे त. या पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण यांना प्रबळ दावेदार मानले जात आ हे. याशिवाय टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आ हे त. आशिया चषक २०२२ दरम्यान राहुल द्रविड यांना कोरोना विषाणूची लागण झाली हो ती. दरम्यान यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली हो ती.
व्हीव्हीएस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख
व्हीव्हीएस लक्ष्मण हे सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आ हे त. तर राहुल द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख हो ते. यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मण हे २०२२ साली अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून वेस्ट इंडिजला गेले हो ते. व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय अंडर-१९ संघाने चांगली खेळी करून विजेतेपद मिळवले.
हेही वाचा
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬