INDvsBAN 2nd Test : टीम इंडियाला मेहदी हसनचा पंच, भारताला सातवा झटका | cricket marathi

cricket marathi news डेस्क : INDvsBAN 2nd Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी आणि अंतिम कसोटी ढाका येथे खेळली जात असून हा सामना रोमांचक स्थितीत पोहचला आ हे. आज (दि. 25) सामन्याचा तिसरा दिवस आ हे. भारताला विजयसाठी 100 धावा करणे गरजेचे आ हे. तर बांगलादेशला भारताचा पराभव करण्यासाठी 6 विकेट्स काढाव्या लागणार आ हे त.
सामन्याचा आज (रविवार) चौथा दिवस आ हे. या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा के ल्या हो’त्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा के ल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 231 धावा करू शकला आणि भारतासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले आ हे.
भारताला सातवा धक्का
मेहदी हसन मिराजने भारताला सातवा धक्का दिला. त्याने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड के-ले. अक्षर 69 चेंडूत 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये प’रतला. तो बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली. यावेळी भारताला कसोटी जिंकण्यासाठी आणखी 71 धावा करायच्या हो’त्या. यावेळी भारताची 7 बाद धावसंख्या 74 हो ती.
ऋषभ पंत बाद झा’ला
चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात भारताला सर्वात मोठा धक्का ऋषभ पंतच्या रूपाने बसला. त्याला मेहदी हसन मिराजने एलबीडब्ल्यू के-ले. पंत 13 चेंडूत नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये प’रतला. मेहदीचा चेंडू थेट त्याच्या पॅडवर आदळला. यावेळी टीम इंडियाची धावसंख्या 29 षटकात 6 विकेट गमावून 74 धावा के ल्या आ हे त. त्याला विजयासाठी आणखी 71 धावा करायच्या आ हे त.
भारताला पाचवा धक्का
दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताकडून बाद होणारा जयदेव उनाडकट हा पहिला फलंदाज ठ’रला. त्याला शकीब अल हसनने एलबीडब्ल्यू के-ले. उनाडकटने 16 चेंडूत 13 धावा के ल्या. चेंडू आधी बॅटला लागला असे उनाडकटला वाटले. त्याने रिव्ह्यू घे’तला पण तो व्यर्थ गे’ला आणि भारताला पाचवा धक्का बसला. उनाडकट बाद झाल्यानंतर ऋषभ पंत क्रीजवर आ ला.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬