| | | |

INDvsNZ 1st ODI : न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत | cricket marathi

cricket marathi news डेस्‍क : शुबमन गिलने फटाकावलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पाहुण्या न्यूझीलंडसमोर पहिल्या वन-डेमध्ये विजयासाठी 350 धावांचे लक्ष्य ठेवले आ हे. हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत आठ विकेट गमावत 349 धावांचा डोंगर रचला. शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावांची खेळी खेळली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठ’रला. शुभमनशिवाय रोहित शर्माने 34, सूर्यकुमार यादवने 31, हार्दिक पांड्याने 28 आणि वॉशिंग्टन सुंदरने 12 धावा के ल्या. विराट कोहली आठ आणि इशान किशन पाच धावा करून बाद झा’ला.

न्यूझीलंड फलंदाजी

न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत

न्यूझीलंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये प’रतला. मोहम्मद शमीने २५व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सला क्लीन बोल्ड के-ले. फिलिप्सने २० चेंडूत ११ धावा के ल्या. न्यूझीलंडने २५ षटकात ५ विकेट गमावत ११२ धावा के ल्या आ हे त.

न्यूझीलंडला चौथा धक्का

८९ धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची चौथी विकेट पडली. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवे न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. त्याने मिशेलला ९ धावांवर बाद के-ले.

न्यूझीलंडला तिसरा धक्का

७८ धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची तिसरी विकेट पडली. हेन्री निकोल्स ३१ चेंडूत १८ धावा करून बाद झा’ला. त्याला कुलदीप यादवने क्लीन बोल्ड के-ले. टॉम लॅथम आणि डॅरिल मिशेल सध्या क्रीजवर आ हे त. मात्र, आता 350 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे न्यूझीलंडसाठी खूप अवघड अ’सेल. न्यूझीलंडची धावसंख्या १६ षटकांनंतर ३ बाद ७९ अशी आ हे.

न्यूझीलंडला दुसरा धक्का

७० धावांवर न्यूझीलंडची दुसरी विकेट पडली. फिन अॅलन ३९ चेंडूत ४० धावा करून बाद झा’ला. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला. शार्दुल ठाकूरने त्याला शाहबाज अहमदकडे झेलबाद के-ले.

पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडने के ल्या ४२ धावा

३५० धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पॉवरप्लेमध्ये एक गडी गमावून ४२ धावा के ल्या. फिन ऍलन आणि हेन्री निकोल्स क्रीजवर आ हे त. दोघेही चांगली भागीदारी करून संघाला चांगल्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आ हे.

न्यूझीलंडला पहिला धक्का

२८ धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची पहिली विकेट पडली. डेव्हन कॉनवे १६ चेंडूत १० धावा करून बाद झा’ला. मोहम्मद सिराजने त्याला कुलदीप यादवकरवी झेलबाद के-ले. आता हेन्री निकोल्स आणि फिन ऍलन क्रीजवर आ हे त.

तत्पूर्वी,

सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सावध सुरुवात करत 60 धावांची भागिदारी के ली. 12.1 व्या षटकांत भारताची पहिली विकेट पडली. रोहित शर्मा (34) बाद झा’ला. ब्लेअर टिकनरने त्याला मिचेल सँटनरकरवी झेलबाद के-ले. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मा’रले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने निराशा के ली. तो 8 धावा करून माघारी प’रतला. त्याला सँटनरने 15.2 व्या षटकात क्लिन बोल्ड के-ले. यावेळी भारताची धावसंख्या 2 बाद 88 हो ती. 19.4 व्या षटकात टीम इंडियाला इशान किशनच्या रुपात धक्का बसला. लॉकी फर्ग्युसनने किवी संघाला तिसरे यश मिळवून दिले. इशान 14 चेंडूत 5 धावा करून बाद झा’ला. यावेळी भारताची धावसंख्या 110 हो ती. शुबमन आणि इशानमध्ये 22 धावांची भागिदारी झाली.

तीन विकेट झटपट प’डल्यानंतर शुबमन गिलने सूर्यकुमारच्या साथीने डाव सांभाळला. दोघांनी 65 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी के ली. 28.3 व्या षटकात मिचेलने ही जमलेली जोडी फोड ली. त्याने सूर्यकुमारला सँटनर करवी झेलबाद के-ले. सूर्याने चार चौकारांच्या मदतीने 26 चेंडूत 31 धावांची खेळी के ली. यावेळी भारताची धावसंख्या 4 बाद 175 हो ती. यानंतरच्या पुढच्याच षटकात शुबमन गिलने वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण के-ले आ हे. त्याने सलग दुसऱ्या डावात शतक झळकावले आ हे. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही शतक फटकावले हो ते. गिलने 87 चेंडूत 14 चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 100 धावा पूर्ण के ल्या. त्याचे हे अवघ्या 19 डावात वनडेतील तिसरे शतक ठरले. भारताकडून फक्त शिखर धवनला कमी डावात तीन शतके झळकावता आ ली आ हे त. धवनने 17 डावात तीन शतक झळकावले हो ते.

शुबमन गिलने 32 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार टिकनरला चौकार लगावत वनडे कारकिर्दीतील 1000 धावा पूर्ण के ल्या.

शुबमन गिल आणि हार्दिक पांड्याने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी (74 धावा) भागीदारी के ली. 39.4 व्या षटकात मिचेलने टीम इंडियाला पाचवा झटका देत ही जोडी फोड ली. त्याने हार्दिक पंड्याला (38 चेंडूत 28 धावा) क्लिन बोल्ड के-ले. यावेळी भारताची धावसंख्या 5 बाद 249 हो ती.

वॉशिंग्टन सुंदर 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये प’रतला. 45 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला हेन्री शिपलीने सुंदरला एलबीडब्ल्यू के-ले. यावेळी भारताची धावसंख्या 45 षटकांत 6 बाद 292 धावा हो ती.

शुभमन गिलचे द्विशतक

शुभमन गिलने 19व्या वनडे डावात द्विशतक झळकावले. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर लागोपाठ तीन षटकार मारून त्याने 200 धावांचा टप्पा गाठला. वनडेत द्विशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज आ हे.

इशानला संधी

आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारताला तीन सामन्यांची मालिका खेळायची आ हे. रोहित शर्माच्या संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली तर ते अव्वल स्थानावर झेप घेतील. दरम्यान, किवींविरुद्धच्या या मालिकेत केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या अनुपस्थितीत अ’सेल. ऋषभ पंतचा कार अपघात, तर वैयक्तीक कारणांमुळे राहुलची अनुपस्थिती यामुळे ईशान किशन हा न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे आणि टी-20 साठी विकेटकीपर म्हणून प्रबळ दावेदार मानला जात होता*. झा’लेही तसेच पहिल्या वन-डेच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये इशानला संधी मि’ळाली आ हे.

IND vs NZ ODI 1st ODI : वॉशिंग्टन सुंदरला संधी

रवींद्र जडेजाचा फिटनेस आणि अक्षर पटेलचा ब्रेक यामुळे ऑफ-स्पिनर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला आजच्‍या सामन्‍यात खेळण्‍याची संधी मि’ळाली आ हे. 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण के ल्यापासून दुखापतींमुळे वॉशिंग्टन सुंदर त्रस्त हो ते. परिणामी त्याला किमान दोन विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. आयपीएल 2022 पासून, त्याने त्याच्या पॉवर हिटिंगवर काम के-ले आ हे. त्याचे कल्पक फटके गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध पाहायला मि’ळाले हो ते. वॉशिंग्टनने रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूकडून खेळताना फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सुरुवात के ली. स्वत: ला एक चांगला फिरकीपटू आणि फिनिशर बनवण्यासाठी तो काम करत आ हे.

शार्दुल ठाकूरचे पुनरागमन

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर प’डल्यानंतर शार्दुल ठाकूर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्‍या वनडे सामन्‍यात संधी मि’ळाली आ हे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला वनडे संघातून वगळण्यात आ ले आ हे. दीपक चहर जखमी आणि भुवनेश्वर कुमार निवड समितीच्या नजरेतून बाहेर असल्याने शार्दुलला आणखी एक संधी देण्यात आ ली आ हे. तो चहरसारखा स्विंग गोलंदाज नसला तरी तो नव्या चेंडूने उपयुक्त मारा करू श’कतो. तसेच तो बॅटनेही महत्त्वपूर्ण योगदान देऊ श’कतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने चेन्नईत न्यूझीलंड अ विरुद्ध आठव्या क्रमांकावर खेळताना 33 चेंडूत 51 धावा फटकावून महत्त्वपूर्ण खेळी के ली हो ती.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम ( यष्‍टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, हेन्री शिपले, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *