| | | |

INDvsNZ 1st ODI : न्यूझीलंडने टीम इंडियाला झुंजवले, रोहित ब्रिगेडचा रोमांचक विजय | cricket marathi

cricket marathi news डेस्‍क : तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव के-ला. बुधवारी (18 जानेवारी) हैदराबाद येथे विजय मिळवून त्याने मालिकेत 1-0 अशी आघाडी घे’तली आ हे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घे’तला. शुभमन गिलच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकांत आठ गडी गमावून 349 धावा के ल्या. गिलने 208 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 49.2 षटकांत 337 धावांवर गारद झा’ला. न्यूझीलंडसाठी मायकेल ब्रेसवेलने 78 चेंडूत 140 धावांची धडाकेबाज खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला ना’ही.

एका वेळी 131 धावांवर सहा विकेट ग’मावल्यानंतर न्यूझीलंडचा संघ संघर्ष करत होता*. टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असे वाटत हो ते, पण येथून मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनरने डाव सांभाळला. दोघांनी सातव्या विकेटसाठी 102 चेंडूत 162 धावांची भागीदारी के ली. मोहम्मद सिराजने 46 व्या षटकात दोन विकेट घेत भारताला पुढे के-ले. सँटनर 45 चेंडूत 57 धावा करून बाद झा’ला. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 20 धावा करायच्या हो’त्या. शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर ब्रेसवेलने षटकार ठोकला. त्यानंतरचा चेंडू वाईड टाकला. पण पुढच्याच चेंडूवर त्याने ब्रेसवेलला एलबीडब्ल्यू के-ले. किवी फलंदाजाने डीआरएस घे’तला, पण त्याचा काही उपयोग झा’ला ना’ही आणि तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय काय ठेवला. याबरोबर टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब झा’ला. ब्रेसवेलने 78 चेंडूत 140 धावा के ल्या. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 10 षटकार मा’रले.

तत्पूर्वी, शुबमन गिलने फटाकावलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पाहुण्या न्यूझीलंडसमोर पहिल्या वन-डेमध्ये विजयासाठी 350 धावांचे लक्ष्य ठेवले. हैदराबादमध्ये खेळलेल्या या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत आठ विकेट गमावत 349 धावांचा डोंगर रचला. शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावांची खेळी खेळली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठ’रला. शुभमनशिवाय रोहित शर्माने 34, सूर्यकुमार यादवने 31, हार्दिक पांड्याने 28 आणि वॉशिंग्टन सुंदरने 12 धावा के ल्या. विराट कोहली आठ आणि इशान किशन पाच धावा करून बाद झा’ला.

सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सावध सुरुवात करत 60 धावांची भागिदारी के ली. 12.1 व्या षटकांत भारताची पहिली विकेट पडली. रोहित शर्मा (34) बाद झा’ला. ब्लेअर टिकनरने त्याला मिचेल सँटनरकरवी झेलबाद के-ले. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मा’रले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने निराशा के ली. तो 8 धावा करून माघारी प’रतला. त्याला सँटनरने 15.2 व्या षटकात क्लिन बोल्ड के-ले. यावेळी भारताची धावसंख्या 2 बाद 88 हो ती. 19.4 व्या षटकात टीम इंडियाला इशान किशनच्या रुपात धक्का बसला. लॉकी फर्ग्युसनने किवी संघाला तिसरे यश मिळवून दिले. इशान 14 चेंडूत 5 धावा करून बाद झा’ला. यावेळी भारताची धावसंख्या 110 हो ती. शुबमन आणि इशानमध्ये 22 धावांची भागिदारी झाली.

तीन विकेट झटपट प’डल्यानंतर शुबमन गिलने सूर्यकुमारच्या साथीने डाव सांभाळला. दोघांनी 65 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी के ली. 28.3 व्या षटकात मिचेलने ही जमलेली जोडी फोड ली. त्याने सूर्यकुमारला सँटनर करवी झेलबाद के-ले. सूर्याने चार चौकारांच्या मदतीने 26 चेंडूत 31 धावांची खेळी के ली. यावेळी भारताची धावसंख्या 4 बाद 175 हो ती. यानंतरच्या पुढच्याच षटकात शुबमन गिलने वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण के-ले आ हे. त्याने सलग दुसऱ्या डावात शतक झळकावले आ हे. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही शतक फटकावले हो ते. गिलने 87 चेंडूत 14 चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 100 धावा पूर्ण के ल्या. त्याचे हे अवघ्या 19 डावात वनडेतील तिसरे शतक ठरले. भारताकडून फक्त शिखर धवनला कमी डावात तीन शतके झळकावता आ ली आ हे त. धवनने 17 डावात तीन शतक झळकावले हो ते.

शुबमन गिलने 32 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार टिकनरला चौकार लगावत वनडे कारकिर्दीतील 1000 धावा पूर्ण के ल्या.

शुबमन गिल आणि हार्दिक पांड्याने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी (74 धावा) भागीदारी के ली. 39.4 व्या षटकात मिचेलने टीम इंडियाला पाचवा झटका देत ही जोडी फोड ली. त्याने हार्दिक पंड्याला (38 चेंडूत 28 धावा) क्लिन बोल्ड के-ले. यावेळी भारताची धावसंख्या 5 बाद 249 हो ती.

वॉशिंग्टन सुंदर 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये प’रतला. 45 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला हेन्री शिपलीने सुंदरला एलबीडब्ल्यू के-ले. यावेळी भारताची धावसंख्या 45 षटकांत 6 बाद 292 धावा हो ती.

शुभमन गिलचे द्विशतक

शुभमन गिलने 19व्या वनडे डावात द्विशतक झळकावले. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर लागोपाठ तीन षटकार मारून त्याने 200 धावांचा टप्पा गाठला. वनडेत द्विशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज आ हे.

इशानला संधी

आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारताला तीन सामन्यांची मालिका खेळायची आ हे. रोहित शर्माच्या संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली तर ते अव्वल स्थानावर झेप घेतील. दरम्यान, किवींविरुद्धच्या या मालिकेत केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या अनुपस्थितीत अ’सेल. ऋषभ पंतचा कार अपघात, तर वैयक्तीक कारणांमुळे राहुलची अनुपस्थिती यामुळे ईशान किशन हा न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे आणि टी-20 साठी विकेटकीपर म्हणून प्रबळ दावेदार मानला जात होता*. झा’लेही तसेच पहिल्या वन-डेच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये इशानला संधी मि’ळाली आ हे.

IND vs NZ ODI 1st ODI : वॉशिंग्टन सुंदरला संधी

रवींद्र जडेजाचा फिटनेस आणि अक्षर पटेलचा ब्रेक यामुळे ऑफ-स्पिनर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला आजच्‍या सामन्‍यात खेळण्‍याची संधी मि’ळाली आ हे. 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण के ल्यापासून दुखापतींमुळे वॉशिंग्टन सुंदर त्रस्त हो ते. परिणामी त्याला किमान दोन विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. आयपीएल 2022 पासून, त्याने त्याच्या पॉवर हिटिंगवर काम के-ले आ हे. त्याचे कल्पक फटके गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध पाहायला मि’ळाले हो ते. वॉशिंग्टनने रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूकडून खेळताना फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सुरुवात के ली. स्वत: ला एक चांगला फिरकीपटू आणि फिनिशर बनवण्यासाठी तो काम करत आ हे.

शार्दुल ठाकूरचे पुनरागमन

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर प’डल्यानंतर शार्दुल ठाकूर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्‍या वनडे सामन्‍यात संधी मि’ळाली आ हे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला वनडे संघातून वगळण्यात आ ले आ हे. दीपक चहर जखमी आणि भुवनेश्वर कुमार निवड समितीच्या नजरेतून बाहेर असल्याने शार्दुलला आणखी एक संधी देण्यात आ ली आ हे. तो चहरसारखा स्विंग गोलंदाज नसला तरी तो नव्या चेंडूने उपयुक्त मारा करू श’कतो. तसेच तो बॅटनेही महत्त्वपूर्ण योगदान देऊ श’कतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने चेन्नईत न्यूझीलंड अ विरुद्ध आठव्या क्रमांकावर खेळताना 33 चेंडूत 51 धावा फटकावून महत्त्वपूर्ण खेळी के ली हो ती.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम ( यष्‍टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, हेन्री शिपले, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *