INDvsSL : पृथ्वीला संघात स्थान न मिळाल्याचे दुःख; सोशल मीडियावर के ली भावनिक पोस्ट | cricket marathi

cricket marathi news डेस्क : श्रीलंकविरूध्दच्या (INDvsSL) मालिकेसाठी पृथ्वी शॉला टीम इंडियात स्थान देण्यात आ लेले ना’ही. या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक तरुणांना संधी मि’ळाली. परंतु पृथ्वी शॉला पुन्हा एकदा संधी दि ली गेली ना’ही. श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट करत नाराजी व्यक्त के ली आ हे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी- २० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आ ली. भारतीय संघात बदलांचा काळ सुरू असून युवा खेळाडूंना संधी मि’ळाली आ हे. पण, काही खेळाडू असे आ हे त की ज्यांच्याकडे दुर्लक्ष झा’ले आ हे. यावेळी देखील पृथ्वी शॉला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संधी देण्यात आ लेली ना’ही. (INDvsSL)
मंगळवारी (दि.२७) संध्याकाळी टीम इंडियाची घोषणा करण्यात आ ली, त्यानंतर पृथ्वी शॉने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर के ली आ हे. यामध्ये पृथ्वीने कवितेच्या माध्यमातून संघात स्थान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त के ली आ हे. यासोबतच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून प्रोफाईल फोटोही काढून टाकला आ हे.
संघाची घोषणा झाल्यानंतर पृथ्वी शॉच्या चाहत्यांनी त्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत पृथ्वीवर अन्याय होत असल्याचे भावना व्यक्त के ली आ हे. पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा के ल्या आ हे त, मात्र टीम इंडियासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष के-ले जात आ हे, अशा कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी पोस्टवर लिहित प्रतिक्रीया दिल्या आ हे त.
-
भारतीय टी-20 संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
-
भारतीय एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
#TeamIndia squad for three-match T20I series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/iXNqsMkL0Q
— BCCI (@BCCI) December 27, 2022
हेही वाचा;
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬