| | | |

INDvsSL 2ND ODI: श्रीलंकेचा 215 धावांवर ऑलआऊट | cricket marathi

cricket marathi news डेस्‍क : INDvsSL 2ND ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आ हे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घे’तला. श्रीलंकेच्या संघात दोन बदल करण्यात आ ले आ हे त. पथुम निसांका आणि दिलशान मदुशंका दुखापतीमुळे बाहेर आ हे त. भारतीय संघात एक बदल करण्यात आ ला आ हे. चहल दुखापतीमुळे बाहेर प’डला असून त्याच्या जागी कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मि’ळाले आ हे.

श्रीलंके-ला आठवा धक्का

उमरान मलिकने 34 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चमिका करुणारत्नेला बाद करून श्रीलंके-ला आठवा धक्का दिला. चमिका 25 चेंडूत 17 धावा करून बाद झा’ला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार मा’रले. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या 177 हो ती.

अस्लंकाला 15 धावांवर बाद

चरिथ अस्लंकाला 15 धावांवर बाद करत कुलदीप यादवने भारताला सहावी विकेट मिळवून दि ली. कुलदीपची ही तिसरी विकेट ठरली.

शनाका क्लीन बोल्ड

गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या दासुन शनाकाला कुलदीप यादवने स्वस्तात क्लीन बोल्ड के-ले. त्याला केवळ 2 धावा करता आल्या. कुलदीपची ही दुसरी विकेट आ हे. श्रीलंकेने 35 चेंडूत 23 धावांत चार विकेट ग’मावल्या.

श्रीलंकेची चौथी विकेट

श्रीलंके-ला चौथा धक्का फर्नांडोच्या रूपाने बसला. त्याने 50 धावा के ल्या. पण शुभमन गिलच्या चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे तो धावबाद झा’ला.

नुवानिडू फर्नांडोचे अर्धशतक

नुवानिडू फर्नांडोने पदार्पणातच अर्धशतक झळकावले. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो श्रीलंकेचा सहावा फलंदाज ठ’रला. त्याने 62 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण के-ले.

श्रीलंके-ला तिसरा धक्का

सलग दोन षटकांत भारताला दोन यश मि’ळाले. कुलदीपनंतर अक्षर पटेलने विकेट मिळवली. 18व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर अक्षरने धनंजय डी सिल्वाला बाद के-ले. धनंजय क्लीन बोल्ड झा’ला. त्याला खाते उघडता आ ले ना’ही. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या 18 षटकांत 3 बाद 105 हो ती.

श्रीलंके-ला दुसरा धक्का

कुलदीप यादवने श्रीलंके-ला दुसरा धक्का दिला. त्याने डावाच्या 17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुशल मेंडिसला एलबीडब्ल्यू के-ले. मेंडिस 34 चेंडूत 34 धावा करून बाद झा’ला. त्याने नुवानिडू फर्नांडोसोबत दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी के ली.

श्रीलंके-ला पहिला धक्का

भारताला सहाव्या षटकात पहिली विकेट मि’ळाली. मोहम्मद सिराजने या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अविष्का फर्नांडोला क्लीन बोल्ड के-ले. अविष्काने 17 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 20 धावा के ल्या.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज.

श्रीलंका : अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), चरित अस्लंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेलालेज, लाहिरू कुमारा, कसून राजिथा.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *