| | | |

IPL 2023 Auction : इंग्लंडच्या हॅरी ब्रुकला खरेदी करताच काव्या मारनची खुलली खळी

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ च्या मिनी-लिलावात इंग्लंडचा युवा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकला १३.२५ कोटी रुपयांना विकत घेण्यात आ ले. त्याची मूळ किंमत १.५ कोटी रुपये हो ती. हॅरी ब्रूकसाठी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात निकराची लढत झाली. शेवटी, सनरायझर्स हैदराबादने ब्रुकला पदारात पाडून घेण्यात यशस्वी ठ’रला. हॅरी ब्रुकने आतापर्यंत इंग्लंडकडून चार कसोटी, २० टी – २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आ हे त. ब्रुकने अलीकडेच पाकिस्तान दौऱ्यावरील कसोटी मालिकेत दमदार कामगिरी के ली हो ती. ब्रुकने या कसोटी मालिकेत के-लेल्या प्रभावी वेगवान फलंदाच्या जोरावर त्याने जगातील सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आ हे त. मात्र हॅरी ब्रुकची डील होता*च सनरायझर्स हैदराबादच्या मालकीन असणाऱ्या काव्या मारन यांच्या चेहरवरील खळी खुलल्याचे यावेळी पहायला मि’ळाले. (IPL 2023 Auction)

SRH ची मालकीन काव्या मारन यंदाच्या लिलवादरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या टेबलवर खेळाडू खरेदी करताना दिसतल्या. त्यांनी या लिलावाकडे अत्यंत गांभिर्याने लक्ष देत या प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष ठेवत आपल्याला हव्या असणाऱ्या खेळाडुंवर चांगली बोली ला’वली. जेव्हा त्यांनी इंग्लंडच्या हॅरी ब्रुकला १३.२५ कोटींना विकत घे’तले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता*. ही त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बोली हो ती ज्यात त्यांना यश मि’ळाले. यानंतर मात्र त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता*. हॅरीला घेताच त्यांच्या चेहऱ्यावरची खळी खुलली हो ती. (IPL 2023 Auction)

काव्या मारन या लोकप्रिय व्यक्तींपैकी आ हे. साऊथमध्ये त्यांची चांगली लोकप्रियता आ हे. त्या सोशल माध्यमांमध्ये सुद्धा सतत चर्चेत असतात. हॅरीला विकत घे’तल्यानंतर त्या बातम्यांसह सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आ हे त. शिवाय त्यांच्या या लूकची सुद्धा चर्चा सुरु आ हे. (IPL 2023 Auction)

हॅरी ब्रूकबद्दल बोलायचे झा’ले तर त्याने चार कसोटीत ९२.१३ च्या स्ट्राइक रेटने आणि ८० च्या सरासरीने ४८० धावा के ल्या आ हे त, ज्यात तीन शतके आणि एका अर्धशतकांचा समावेश आ हे. त्याच वेळी, 20 टी – २० सामन्यांतील १७ डावांमध्ये, ब्रूकने १३७.७७ च्या स्ट्राइक रेट आणि २६.५७ च्या सरासरीने एकूण ३७२ धावा के ल्या आ हे त.

अधिक वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *