| | | |

IPL Mini Auction : लिलावाआधी रात्रभर सॅम होता* अस्वस्थ | cricket marathi
लंडन; : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरेनला अवघ्या 24 व्या वर्षी आयपीएल लिलावात 18.50 कोटींचे घबाड मि’ळाले. सॅम कुरेनला पंजाब किंग्जने आपल्या गोटात खेचले. यानंतर सगळीकडे सॅमचीच चर्चा सुरू आ हे. सॅम कुरेनने स्टार स्पोर्टसशी बोलताना लिलावापूर्वीची रात्र कशी हो ती हे सांगितले. या रात्री आपण खूपच अस्वस्थ असल्याचे त्याने सांगितले. (IPL Mini Auction)

लिलावावेळी सॅम कुरेन खूप अस्वस्थ झा’ला होता*. लिलावापूर्वीची रात्र सॅम कुरेनने जागून काढली हो ती. स्टार स्पोर्टस्शी बोलताना सॅम कुरेन म्हणाला होता* की तो थोडा नर्व्हस होता*. सॅम कुरेन त्या रात्री गर्लफ्रेंड इसाबेलासोबत होता*. सॅम कुरेनने लिलाव गर्लफ्रेंड आणि वडिलांसोबत बसून पाहिला होता*. सॅम कुरेनला आयपीएल लिलाव लाईव्ह कसा बघायचा हे माहिती नव्हते. मग त्याला कोणीतरी लिंक पाठवली त्यावर सॅम कुरेनने लिलाव लाईव्ह पाहिला. (IPL Mini Auction)

सॅमवर सर्वाधिक बोली लावण्यात आल्यानंतर त्याच्यासह त्याच्या गर्लफ्रेंडचीही मोठी चर्चा आ हे. मि’ळालेल्या माहितीनुसार सॅम कुरेनच्या गर्लफ्रेंडचे नाव इसाबेला सायमंड विलमॉट असे आ हे. 24 वर्षांची इसाबेला ही देखील लंडनमध्येच राहते. सॅम आणि इसाबेला हे जवळपास 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आ हे त. सॅम कुरेन अनेकदा गर्लफ्रेंड इसाबेलासह दिसतो. आयपीएल 2019 सीझनवेळीही सॅम आणि इसाबेला एकत्र हो ते. स्टेडियममध्येही ती सॅमला चिअर करताना दिसली हो ती. इसाबेला सोशल मीडिया सेन्सेशन आ हे. सॅम कुरेनने इन्स्टाग्रामवर इसाबेलासोबतचे अनेक फोटो शेअर के-ले आ हे त. इसाबेलाने इंग्लंडच्या एक्सटर युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घे’तले आ हे. सॅम कुरेनची गर्लफ्रेंड सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आ हे.

अधिक वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *