| | | |

Jasprit Bumrah : बुमराह तंदुरुस्त! श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियात निवड | cricket marathi

cricket marathi news डेस्क : टीम इंडियासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आ ली आ हे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) पुनरागमन झा’ले असून बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्याचा संघात समावेश के-ला आ हे.

भारतीय संघाला मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि वन डे सामन्यांची मालिका खेळायची आ हे. 3 ते 8 जानेवारीपर्यंत टी 20 मालिकेतील तीन सामने होणार आ हे त. त्यानंतर 10 ते 15 जानेवारी पर्यंत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जा’ईल.

मंगळवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) बुमराहला (Jasprit Bumrah) तंदुरुस्त असल्याचे घोषित के-ले. त्यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेत त्याची 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड के ली. बुमराह शेवटचा सामना मागिल वर्षी सप्टेंबरमध्ये खेळला होता*. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-20 विश्वचषकही खेळला न’व्हता.

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *