| | | |

Kapil Dev : ‘ड्रायव्हर परवडतो मग एकट्याने कार का…’, पंतच्या अपघातावर कपिल देव यांचे मोठे विधान | cricket marathi

cricket marathi news डेस्क : ऋषभ पंतच्या अपघातावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी प्रतिक्रिया दि ली आ हे. पंतकडे छान दिसणारी ब्रँडेड कार हो ती. अशा परिस्थितीत ती कार चालवण्यासाठी त्याने ड्रायव्हर ठेवणे आवश्यक हो ते. पंतला ड्रायव्हरचा पगार नक्कीच परवडला असता. त्याला एकट्याने कार चालवण्याची गरज नव्हती, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या युवा खेळाडूंना महत्त्वाचा दिला आ हे. एक वृत्त वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी आपले मत मांडले.

कपिल देव (Kapil Dev) पुढे म्हणाले, मला समजते की लोकांना लक्झरी कार चालवण्याचा छंद किंवा आवड असू शक ते. पंतच्या वयात हे होणे स्वाभाविक आ हे. मात्र, तुमच्यावरही जबाबदाऱ्या आ हे त. स्वतःची काळजी घेण्यासाठी तुम्हाला सक्षम होणे गरजेचे आ हे. त्यामुळे योग्य त्या गोष्टी तुम्हाला ठरवाव्या लागणार आ हे त. घडलेली दुर्घटना हा एक धडा आ हे, त्यातून पंतने शिकावे, असे म्हणत कान टोचले आ हे त.

दुबईहून परतल्यानंतर पंत 30 डिसेंबरला दिल्लीहून रुरकीला जात हो ते. यादरम्यान त्यांची कार मोहम्मदपूर जटजवळ दुभाजकाला धडकली आणि आगीच्या भक्षस्थानी पडली. या दुर्घटनेत पंत गंभीर जखमी झा’ला. त्याच्यावर रुरकी येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आ ले. तेथे स्कॅन के ल्यानंतर पंतच्या कपाळावर, पायाला, पाठीला, मनगटावर आणि अंगठ्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आ ले. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झा’ले. त्याच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आ हे. सोमवारी त्याला आयसीयूमधून बाहेर काढून स्पेशल रुममध्ये हलवण्यात आल्याचे डॉक्टरानी सांगितले.

कपिल देव (Kapil Dev) म्हणाले, मी नवोदित क्रिकेटपटू असताना माझाही मोटारसायकल अपघात झा’ला होता*. त्या दिवसापासून माझ्या भावाने मला मोटरसायकलला हातही लावू दिला ना’ही. ऋषभ पंत सुरक्षित असल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. त्याला लवकरात लवकर बरे वाटून तो क्रिकेट खेळायला मैदानात उतरावा, अशीही मी सदिच्छा व्यक्त कर तो. पंतच्या अपघातातून सर्वांनीच बोध घेणे आवश्यक आ हे. रात्रीअपरात्री एकट्याने कार चालवत लांबचा पल्ला गाठणे चुकीचे आ हे. निदान कुटुंबियांचा तरी विचार करून असा धोका पत्करू नका, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *