| | | |

Kapil Dev : सूर्यकुमारवर कपिल देव यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले… | cricket marathi

cricket marathi news डेस्क : मी, विवियन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, ए.बी. डिवीलियर्स विराट कोहली आणि रिकी पाँटींग यांच्यासारखे महान फलंदाज पाहिले. मात्र, फार कमी लोक इतक्या सहजपणे षटकार लगावू शकतात. हे सूर्यकुमार यादवच करू श’कतो. त्याच्यासारखे खेळाडू शतकातून एकदाच तयार होता*त, असे मत भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त के-ले. (Kapil Dev)

सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडिअमवर खेळवण्यात आ लेल्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूमध्ये ११२ धावांची शतकी खेळी के ली. सूर्यकुमारच्या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर २२९ धावांचे आव्हान ठेवले हो ते. भारताच्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १३७ धावांपर्यंतच पोहचू शकला. यानंतर कपिल देव सूर्यकुमारचे कौतुक करताना म्हणाले की, माझ्याकडे त्याचे कौतुक करण्यासाठी शब्दच ना’हीत. (Kapil Dev)

कपिल देव पुढे बोलताना म्हणाले, भारतात खरोखरच खूप प्रतिभावान खेळाडू आ हे त. सूर्यकुमार त्यांपैकी एक आ हे. विवियन रिचर्डस किंवा सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या महान फलंदाजांसोबत तुलना होणे हे कोणत्याही खेळाडूसाठी गर्वाची बाब आ हे. हे असे खेळाडू आ हे त जे क्रिकेटमध्ये शीर्षस्थानीच पोहोच वले ना’ही तर अनेक विक्रम आपल्या नावावर के ली आ हे. परंतु, भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या कपिल देव यांना असे वाटते की, भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने क्रिकेटच्या सर्व व्याख्या बदलल्या आ हे त. (Kapil Dev)

हेही वाचलंत का?

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *