| | | |

KL Rahul Athiya Shetty : मुलीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीची भावूक पोस्ट, “कोणतेही नाते…” | cricket marathi
cricket marathi news डेस्क : भारतीय क्रिकेटर आणि बॉलीवुड अभिनेत्री अथिया शेट्टी हे सोमवारी विवाहबद्ध झा’ले. त्यांचा विवाह खंडाळा येथील घरी पार प’डला. यानंतर  सुनील शेट्टीने आपली कन्या अथिया आणि जावाई के. एल. राहुल यांच्याबाबत एक भावनिक पोस्ट शेअर के ली आ हे. सुनील शेट्टीने लग्नातील फोटो शेअर करत भावना व्यक्त के ल्या आ हे त. (KL Rahul Athiya Shetty)

राहुल-अथियाबाबत सुनील शेट्टीची पोस्ट (KL Rahul Athiya Shetty)

सुनील शेट्टीने इन्स्टाग्राम पोस्टमध्‍ये म्‍हटलं आ हे की, प्रेम आणि विश्वासाबरोबरच योग्य माणसाबरोबर विवाह करणे. नेहमी योग्य असते. कोणतेही नाते प्रेम आणि विश्वासानेच घट्ट हो ते. तुम्हा दोघांना खुप साऱ्या शुभेच्छा..! (KL Rahul Athiya Shetty)

सप्तपदी घेताना फोटो के-ले शेअर (KL Rahul Athiya Shetty)

राहुल-अथियाबाबत भावनिक पोस्ट शेअर करताना सुनील शेट्टीने त्यांचे सप्तपदी घेतानाचे फोटो शेअर के-ले आ हे त. या फोटोमध्ये अथिया के.एल. राहुलचा हात पकडत मागे उभारलेली दिसत आ हे. या फोटोमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आ हे. सुनील शेट्टीच्या पोस्टवर अथियानेही पोस्ट के ली आ हे. तिने प्रतिक्रिया देताना ‘लव यू’ असे लिहिले आ हे. (KL Rahul Athiya Shetty)

विवाहानंतर अथियाची पहिली पोस्ट व्हायरल (KL Rahul Athiya Shetty)

के.एल.राहुलशी विवाह के ल्यानंतर अथिया शेट्टीनेही एक पोस्ट शेअर के ली हो ती. ही पोस्ट व्हायरल देखील झाली. अथियाने विवाहाचे फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर लिहिले आ हे की, “तुमच्यासोबत राहूनच मी प्रेम करायला शिकले. आम्ही दोघे आमच्या घरीच विवाहबद्ध झालो हे सांगताना मला आनंद होत आ हे. तुमचे प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्ही भारावून गेलो आहो-त. तुमचे आशीर्वाद नेहमीच आमच्या सोबत राहुद्यात. (KL Rahul Athiya Shetty)

 

हेही वाचंलत का?

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *