| | | |

Kohli React on Suriya’s Century : सूर्याच्या झंझावाती फलंदाजीपुढे विराट कोहली नतमस्तक! दि ली ‘ही’ प्रतिक्रिया | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Kohli React on Suriya’s Century : विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवची मैदानावरची मैत्री सगळ्यांनी पाहिली आ हे, पण किंग कोहली मैदानाबाहेरही या खेळाडूला खूप सपोर्ट कर तो. जेव्हा कोहली टी-20 संघाचा भाग नसतो आणि त्या दरम्यान सूर्या उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन कर तो तेव्हा भारताचा हा माजी कर्णधार टीम इंडियाच्या 360 डिग्री फलंदाजाचे कौतुक करण्यास मागे हटत ना’ही. शनिवारी (दि. 7) श्रीलंकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात सूर्याने टी-20 कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले तेव्हाही कोहलीने आपली प्रतिक्रिया दि ली. कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सूर्याच्या फोटोसह दोन फायर इमोजी आणि दोन टाळ्यांचे इमोजीही पोस्ट के-ले.

सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात 51 चेंडूत 112 धावांची नाबाद खेळी के ली. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन शतके झळकावणारा तो जगातील पहिला नॉन-ओपनर खेळाडू ठ’रला आ हे. या सामन्यात 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण के ल्यानंतर सूर्याने शतकासाठी केवळ 19 चेंडू घे’तले. त्याने 45 चेंडूत आपले शतक पूर्ण के-ले आणि भारतासाठी टी-20 मधील दुसरे सर्वात जलद शतक ठोकले. सुर्याने यापूर्वी इंग्लंड (117) आणि न्यूझीलंडमध्ये (नाबाद 111) शतके झळकावली आ हे त.

या सामन्याबद्दल बोलायचे झा’ले तर सूर्याच्या अप्रतिम खेळीमुळेच भारताने श्रीलंकेविरुद्ध 228 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या आव्हानासमोर पाहुण्या संघाचा डाव 137 धावांत गारद झा’ला आणि भारताने हा सामना 91 धावांनी जिंकला. धडाकेबाज खेळीसाठी सूर्याला सामनावीराचा, तर अक्षर पटेलला मालिकेतील अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आ ला.

टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारताला 10 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आ हे. या एकदिवसीय मालिकेसह, भारत आगामी विश्वचषक 2023 च्या तयारीला सुरुवात करेल. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांसारखे वरिष्ठ खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेद्वारे पुनरागमन करणार आ हे त.

सूर्याचा मॅक्सवेल आणि मुनरोच्या क्लबमध्ये समावेश

टी-20 क्रिकेटमधील तिसरे शतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोची बरोबरी के ली आ हे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आ हे त. झेक प्रजासत्ताकच्या द्विजीनेही आपल्या देशासाठी टी-20 मध्ये तीन शतके झळकावली आ हे त, पण तो सहयोगी संघाकडून खेळतो.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *