| | | |

Kohli vs Tendulkar: विराटच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचे ‘हे’ विक्रम, लवकरच काढणार मोडीत | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Kohli vs Tendulkar : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली 2023 मध्ये उत्कृष्ट लयीत दिसत आ हे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यांत त्याने शतकी खेळी साकारून जगभरातील गोलंदाजांना धडकी भरवली आ हे. विराटचा हा फॉर्म पाहून त्याच्याकडून खूप अपेक्षा के ल्या जात आ हे त. या वर्षी तो अनेक विक्रम मोडेल, असे मानले जात आ हे. त्यात सचिन तेंडुलकरच्या एका खास विक्रमाचाही समावेश आ हे. तो या वर्षी सचिन तेंडुलकरचा आशियातील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडू श’कतो. यावर्षी खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत कोहलीच्या नावावर या विक्रमाची नोंद होई ल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आ हे.

सचिन तेंडुलकरने आशिया खंडात खेळताना आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 281 डावात एकूण 38 शतके झळकावली आ हे त. या प्रकरणात विराट कोहली 31 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आ हे. त्याने आतापर्यंत एकूण 142 डावांमध्ये ही शतके झळकावली आ हे त. यावर्षी आशियामध्ये खेळताना कोहली सहज 8 शतके झळकावू श’कतो, असा विश्वास अनेक दिग्गजांना आ हे. (Kohli vs Tendulkar)

आता न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौ-यावर येणार असून दोन्ही देशांदरम्यान तीन-तीन वनडे आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आ हे. 18 जानेवारीपासून या मोहिमेला प्रारंभ होणार आ हे. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आ हे. त्याचबरोबर या वर्षी होणार्‍या वन-डे विश्वचषकाचेही यजमानपद भारताकडेच असणार आ हे. अशा स्थितीत कोहलीकडे आशियामध्ये खेळताना 8 शतके झळकावण्याची सुवर्ण संधी आ हे. (Kohli vs Tendulkar)

सचिनचा वनडे शतकांचा विक्रमही मोडेल

या वर्षी कोहली सचिन तेंडुलकरचा वनडेत सर्वाधिक शतकांचा विक्रमही मोडेल. सचिन तेंडुलकरने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत एकूण 49 शतके झळकावली आ हे त. तर कोहलीने 46 शतके झळकावली आ हे त. अशा स्थितीत सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी त्याला आता वनडेत केवळ चार शतकांची गरज आ हे. या वर्षी त्याने ज्या पद्धतीने वन-डे मध्ये पुनरागमन के-ले आ हे, त्यावरून सचिनचे दोन्ही रेकॉर्ड तो सहज मोडेल असे दिसते. (Kohli vs Tendulkar)

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *