| | | |

KSA Football League : प्रॅक्टिसकडून पाटाकडील पराभूत | cricket marathi
कोल्हापूर; cricket marathi वृत्तसेवा :  अटीतटीच्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने पाटाकडील तालीम मंडळाला कडवे आव्हान देत त्यांचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगमधील पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का दिला. तत्पूर्वी, झा’लेल्या सामन्यात उत्तरेश्वर तालीम मंडळाने ऋणमुक्तेश्वर संघाचा एकमेव गोलने पराभव के-ला.

पाटाकडील-प्रॅक्टिसच्या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी जलद व आक्रमक खेळाचा अवलंब के-ला. योजनाबद्ध चाली रचत आघाडीसाठी खोलवर चढाया के ल्या. मात्र, दोन्हीकडून भक्कम बचाव असल्याने यश आ ले ना’ही. 19 व्या मिनिटाला पाटाकडीलकडून झा’लेल्या चढाईत प्रथमेश हेरेकरच्या पासवर रोहित पोवारने गोल नोंदवत 1-0 अशी आघाडी मिळविली. ही आघाडी फार काळ टिकली ना’ही. प्रॅक्टिसकडून 27 व्या मिनिटाला सागर पोवारने मोठ्या डी बाहेरून गोलीच्या डोक्यावरून गोलपोस्टचा थेट वेध घे’तला. फटका रोखण्याच्या प्रयत्नात गोलरक्षक मोहम्मद खान गोलपोस्टवर आदळून जखमी झा’ला. मध्यंतरापर्यंत सामना 1-1 बरोबरीत होता*.
उत्तरार्धात पुन्हा सामन्याचा वेग वाढला. प्रॅक्टिसच्या गोलक्षेत्रात अवैधरीत्या रोखल्याने मि’ळालेल्या पेनल्टीचे रूपांतर ओंकार मोरेला गोलमध्ये करता आ ले ना’ही. प्रॅक्टिसकडून 83 व्या मिनिटाला झा’लेल्या खोलवर चढाईत ओंकार जाधवने मा’रलेला फटका रोखण्याच्या प्रयत्नात ओंकार मोरेकडून स्वयंगोल झाल्याने सामना प्रक्टिसने 2-1 असा जिंकला.

तत्पूर्वीच्या सामन्यात उत्तरेश्वर तालीम मंडळाने ऋणमुक्तेश्वर संघाचा एकमेव गोलने पराभव के-ला. मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता*. उत्तरार्धात 72 व्या मिनीटाला कोनान कोफी याने विजयी गोलची नोंद के ली. सामन्यात उत्तरेश्वरच्या स्वराज पाटील, अक्षय शिंदे, सोहेल शेख, ओलू मेड यांनी तर ऋणमुक्तेश्वरच्या आयुष चौगुले, विकी जाधव, फ—ॅन्की डेव्हीड, प्रतिक साबळे यांनी उत्कृष्ठ खेळ के-ला.

उत्कृष्ट खेळाडू व लकी फुटबॉलप्रेमी

उत्कृष्ट खेळाडू म्हणून अक्षय शिंदे (उत्तरेश्वर) व ज्युलियस स्ट्रो (प्रॅक्टिस) यांना तर लकी फुटबॉलप्रेमी म्हणून ओंकार काटकर यांना गौरविण्यात आ ले.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *