| | | |

Kuldeep Yadav Record : ईडन गार्डन्सवर कुलदीप यादवचे ‘दुहेरी शतक’! | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Kuldeep Yadav Record : टीम इंडियात नियमित स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला फिरकीपटू कुलदीप यादव जेव्हा-जेव्हा आपल्या संधी मिळेते तेव्हा तो त्याचा फायदा उठवण्यात कसूर करत ना’ही. श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या वनडेत त्याला चहलच्या ऐवजी संघात स्थान देण्यात आ ले आणि त्यानेही आपल्यावरचा विश्वास सर्थ ठरवत पटापट विकेट्स मिळवून धुमाकूळ घातला. यासह त्याने वन डे करीयरमधील विकेट्सचे द्विशतक पूर्ण के-ले.

कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीपने एकापाठोपाठ तीन विकेट घे’तल्या. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 200 बळी पूर्ण के-ले. कुलदीपने 107 सामन्यांच्या 110 डावांमध्ये हा पराक्रम के-ला आ हे. हा टप्पा गाठणारा तो भारताचा 23 वा गोलंदाज ठ’रला आ हे. (Kuldeep Yadav Record)

कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटच्या 72 डावांमध्ये सर्वाधिक 122 विकेट घे’तल्या आ हे त. यात त्याच्या नावावर दोनदा हॅट्ट्रिकची नोंद आ हे. त्याचबरोबर कुलदीपला जेव्हा-जेव्हा कसोटी आणि टी-20 मध्ये संधी मि’ळाली तेव्हा त्याने विकेट्स घे’तल्या. कुलदीपने कसोटीतील 14 डावांत 34 आणि टी-20 च्या 24 डावांत 44 फलंदाजांची शिकार के ली आ हे. (Kuldeep Yadav Record)

कुलदीपने 25 मार्च 2017 रोजी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण के-ले. त्याच वर्षी, पुढील काही महिन्यांत, त्याने पर्यायाने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये पदार्पण के-ले. (Kuldeep Yadav Record)

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *