| | | |

Kuldeep Yadav Record : कुलदीप यादवचे ‘दुहेरी शतक’! इडन गार्डन्स मैदानावर रचला इतिहास | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Kuldeep Yadav Record : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव उत्कृष्ट लयीत दि’सला. या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आ ला. या संधीचे सोने करत कुलदीपने या सामन्यात 5.10 च्या इकोनॉमीने 10 षटकात 51 धावा देत 3 बळी घे’तले. तिसरी विकेट घेताच त्याने 200 आंतरराष्ट्रीय बळींचा आकडा गाठला. याचबरोबर तो टीम इंडियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो 23वा भारतीय गोलंदाज बनला.

इडन गार्डन्स मैदानावरील सामन्यात कुलदीपने यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिस (34), चारिथ असालंका (15) आणि श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (2) यांची शिकार के ली. गुवाहाटीच्या सामन्यात शतक झळकावणा-या दासुन शनाकाचा तर त्रिफळा उडवून त्याला तंबूचा रस्ता दा’खवला.

कुलदीप टीम इंडियात नियमित स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला आ हे. पण जेव्हा-जेव्हा त्याल्या संधी मिळेते तेव्हा तो त्याचा फायदा उठवण्यात पटाईत आ हे. श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या वनडेत त्याला चहलच्या ऐवजी संघात स्थान मि’ळाले. त्यानेही आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवत पटापट विकेट्स मिळवून धुमाकूळ घातला. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 200 बळी पूर्ण के-ले. त्याने 107 सामन्यांच्या 110 डावांमध्ये हा पराक्रम के-ला आ हे.

कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटच्या 72 डावांमध्ये सर्वाधिक 122 विकेट घे’तल्या आ हे त. यात त्याच्या नावावर दोनदा हॅट्ट्रिकची नोंद आ हे. त्याचबरोबर कुलदीपला जेव्हा-जेव्हा कसोटी आणि टी-20 मध्ये संधी मि’ळाली तेव्हा त्याने विकेट्स घे’तल्या. कुलदीपने कसोटीतील 14 डावांत 34 आणि टी-20 च्या 24 डावांत 44 फलंदाजांची शिकार के ली आ हे. (Kuldeep Yadav Record)

कुलदीपने 25 मार्च 2017 रोजी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण के-ले. त्याच वर्षी, पुढील काही महिन्यांत, त्याने पर्यायाने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये पदार्पण के-ले. (Kuldeep Yadav Record)

कुलदीप यादवशिवाय मोहम्मद सिराजने 5.4 षटकात 30 धावा देत 3 बळी घे’तले. याशिवाय वेगवान गोलंदाज उमरान मलिकने 7 षटकांत 48 धावा देत 2 बळी घे’तले. त्याचवेळी अक्षर पटेलही एक विकेट घेण्यात यशस्वी ठ’रला.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *