| | | |

Kylian Mbappe : एम्बाप्पेने फ्रेंच कपमध्ये डागले पाच गोल; पीएसजीसाठी रचला इतिहास | cricket marathi
cricket marathi news डेस्क : फ्रेंच स्टार फुटबॉलपटू केलियन एम्बाप्पे दणादण गोल करण्यासाठी ओळखला जातो. गेल्या वर्षाच्या अखेरीस झा’लेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध हॅट्ट्रिक झळकावणाऱ्या एम्बाप्पेने(Kylian Mbappe)पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घे’तले आ हे. एम्बाप्पेने मंगळवारी फ्रेंच कपमध्ये यूएस पेस डी कॅसलविरुद्धच्या सामन्यात पाच गोल के-ले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मेन (PSG)ने हा सामना ७-० ने जिंकला.

या सामन्यात एम्बाप्पेने इतिहास रचला. पॅरिस सेंट-जर्मेनसाठी एकाच सामन्यात पाच गोल करणारा तो पहिला खेळाडू ठ’रला. पीएसजीने यूएस पेस डी कॅसलचा वाईटरित्या पराभव के-ला. एम्बाप्पेने पहिल्या हाफमध्ये हॅट्ट्रिक के ली. पहिल्या हाफच्या अखेरीस पीएसजीचा संघ ४-० ने पुढे होता*. (Kylian Mbappe)

दुसऱ्या हाफमध्ये पीएसजीने तीन गोल के-ले. यापैकी दोन गोल एम्बाप्पेने के-ले. या सामन्यात एम्बाप्पे व्यतिरिक्त, नेमार जूनियर आणि कार्लोस सोलर यांनी पॅरिस सेंट-जर्मनसाठी प्रत्येकी एक गोल के-ला. कर्णधार मार्किनहोसच्या अनुपस्थितीत एम्बाप्पेने संघाची धुरा सांभाळली. अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीला या सामन्यात विश्रांती देण्यात आ ली हो ती.

राऊंड ऑफ १६ मध्ये मार्सेलशी भिडणार पीएसजी

पीएसजीने सर्वाधिक १४ वेळा फ्रेंच कप जिंकला आ हे. राऊंड ऑफ १६ फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी मार्सेलशी होणार आ हे. हा सामना ६ फेब्रुवारीला होणार आ हे. यानंतर एका आठवड्यानंतर पीएसजी संघ चॅम्पियन्स लीगमध्ये बायर्न म्युनिचविरूध्द सामना होणार आ हे. दोन्ही संघांमध्ये प्री-क्वार्टर फायनलमधील पहिल्या लेग -१ मधला सामना रंगणार आ हे. यानंतर पीएसजी मार्चमध्ये बायर्न म्युनिकच्या घरच्या मैदानावर लेग-२ चा सामना खेळणार आ हे.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *