| | | |

Madhya Pradesh | सूर्यकुमार यादवसह तिघा क्रिकेटपटूंनी घे’तले बाबा महाकालचे दर्शन, ऋषभ पंतसाठी के ली प्रार्थना | cricket marathi

उज्जैन (मध्य प्रदेश) : cricket marathi news; टीम इंडियाचा क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव (Indian cricketers Suryakumar Yadav), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांनी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात जाऊन बाबा महाकालची भस्म आरती (Baba Mahakal’s Bhasma Aarti) के ली. येथील महाकालेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आ हे. यावेळी क्रिकेटपटूंनी अपघातात गंभीर जखमी झा’लेला ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना के ली.

यावेळी सूर्यकुमार यादव म्हणाला की, ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही महाकालेश्वर मंदिरात प्रार्थना के ली. पंतचे संघात पुनरागमन होणे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आ हे. आम्ही न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली आ हे. आता आम्ही न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहो-त. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड दरम्यान वन-डे मालिकेतील शेवटचा सामना इंदूर येथे २४ जानेवारी रोजी खेळवला जाणार आ हे.

भगवान महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरती के ल्यानंतर तिघा क्रिकेटपटूंनी जलअभिषेक के-ला. यावेळी उपस्थित पुजाऱ्यांनी हर हर महादेवचा जयघोषही के-ला. भगवान महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी तिन्ही खेळाडूंनी गर्भगृहात धोतर आणि उपरणे परिधान के-ले हो ते. (Ujjain, Madhya Pradesh)

वन-डे मालिकेतील तिसरा सामना २४ जानेवारीला इंदूरमध्ये

भारत विरुद्ध न्यूझीलंड वन-डे मालिकेतील तिसरा सामना २४ जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाणार आ हे. टीम इंडियाने मालिकेत २-० ने आघाडी घे’तली आ हे. आता तिसर्‍या सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडला ‘व्हाईट वॉश’ देण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आ हे. मात्र, या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल के-ले जाणार असल्याचे बोलले जात आ हे.

कर्णधार रोहित शर्माने दुसर्‍या वन-डे सामन्यानंतर वेगवान गोलंदाजांचे कौतुक के-ले हो ते. या सामन्यात मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने उत्कृष्ट कामगिरी के ली. मात्र, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करताना दिसत आ हे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना विश्रांती दि ली जाण्याची शक्यता आ हे.

तिसर्‍या वन-डेमध्ये होणार बदल

मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना एकदिवसीय सामन्यासाठी आराम दिला जाऊ श’कतो. कारण पुढील ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली जाणार आ हे. या वेगवान गोलंदाजांच्या जागी उमरान मलिकला संधी दि ली जाऊ शक ते. उमरानसोबतच शाहबाज अहमदलाही या सामन्यात संधी दि ली जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आ हे.

हे ही वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *