Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अनेक पैलवानांवर अन्याय; चंद्रहार पाटील यांची टीका | cricket marathi

सांगली; cricket marathi वृत्तसेवा : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अनेक पैलवानांवर अन्याय के-ला जात आ हे. सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादविवाद चव्हाट्यावर येत आ हे त. कुस्तीगीर परिषदेने मान्यता दिल्यास विना वादविवाद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेऊन विजेत्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत जाहीर के-ले.
पै. चंद्रहार पाटील म्हणाले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आता वादविवाद होऊ लागले आ हे त. अनेक पैलवानांवर अन्याय देखील के-ला जात आ हे. सन 2003 साली यवतमाळ येथे झा’लेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माझ्यावर अन्याय झा’ला होता*. कुस्ती झाल्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिस्पर्धी मल्ल्याच्या बाजूने निकाल देण्यात आ ला होता*. तसेच सन 2009 मध्ये पुणे येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मला हरविण्यासाठी सहा मिनिटांची कुस्ती तब्बल दीड तास चालविण्यात आ ली. ज्या कुस्तीमध्ये मी डाव टाकला असताना देखील प्रतिस्पर्धी मल्लास गुण देण्यात आ ले हो ते. सांगली जिल्ह्यात तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा आणू नये यासाठी माझ्यावर हा अन्याय करण्यात आ ला आ हे.
भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रकुल कुस्ती आखाडा सांगलीत
पै. पाटील म्हणाले, चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून विटा येथे तीन एकर जागेत भारतातील सर्वात मोठी राष्ट्रकुल कुस्ती आखाड्याचे काम सुरू आ हे. ज्यामध्ये पाचशे पैलवानांची राहण्याची व्यवस्था, आत्याधुनिक मॅट हॉल, माती आखाडा, जिम स्विमिंग टॅंक, लायब्ररी, लेक्चर हॉल, गेस्ट हाउस, कोचेस कॉटर, हॉस्पिटल मॉल इत्यादी 22 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आ हे त. या ठिकाणी सध्या 50 मुले सराव करीत आ हे त. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने मान्यता दिल्यास सांगलीमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात येतील. विजेत्या पैलवानास चांदीची गदा व एक कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचेही पै. पाटील यांनी यावेळी सांगितले.
मी आत्महत्येच्या विचारात होतो..
भविष्यात कोणत्याही पैलवानावर अन्याय होणार ना’ही यासाठी चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन काम करेल. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत माझ्यावर अन्याय झाल्याने माझ्यावर आत्महत्या करण्याची देखील मनात भावना निर्माण झाली हो ती. परंतु मी अन्याय पचवला आ हे. पैलवानावर होणारा अन्याय मला माहित असल्याने यापुढे कोणत्याही पैलवानावर अन्याय होणार ना’ही, याची दक्षता चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशन घेईल.
हेही वाचा
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬