Maharashtra Kesari : शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाड ठ’रला उपविजेता | cricket marathi

cricket marathi news डेस्क : पुणे येथे झा’लेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा आपल्या नावावर के ली. त्याने महेंद्र गायकवाडचा पराभव के-ला.
उपांत्य फेरीच्या माती विभागातून सिकंदर शेख याला ४- ६ अशा गुणाने पराभूत करत महेंद्र गायकवाडने अंतिम फेरीत प्रवेश के-ला. तर, मॅट विभागातून शिवराज राक्षे याने हर्षवर्धन सदगीरला सामन्यात ८-१ अशा फरकाने विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत धडक मा’रली हो ती. (Maharashtra Kesari)
अंतिम सामन्यात महेंद्र आणि शिवराजने सावध सुरूवात के ली. यानंतर शिवराजने अवघ्या काही सेकंदात आक्रमक खेळी करत महेंद्रला चितपट करून बाजी मा’रली. बाजी मा’रली. पाच लाख रूपये रोख बक्षीस आणि चांदीच्या गदेवर त्याने आपले नाव कोरले. निकाल जाहीर होता*च शिवराज राक्षेच्या समर्थकांनी एकच जल्लोष के-ला.
हेही वाचा;
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬