| | | |

Martina Navratilova : माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा दुहेरी कॅन्सरच्या विळख्यात | cricket marathi
वॉशिंग्टन, : दिग्गज टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा 12 वर्षांनंतर पुन्हा कॅन्सरच्या विळख्यात आ ली आ हे. यावेळी तिला दुहेरी फटका बसला आ हे. नवरातिलोव्हाला आता स्तन आणि घश्याचा कर्करोग झा’ला आ हे. 66 वर्षीय या टेनिसपटूला 2010 मध्ये कर्करोगाचे निदान झा’ले हो ते. त्यानंतर तिने सहा महिन्यांत स्टेज कॅन्सरवर मात के ली हो ती. Martina Navratilova

18 वेळची ग्रँडस्लॅम एकेरी चॅम्पियन मार्टिना नवरातिलोव्हा म्हणाली, हा दुहेरी धक्का गंभीर आ हे. परंतु नक्की तो बरा होई ल. मी अनुकूल निकालाची वाट पाहात आ हे. नवरातिलोव्हाला फोर्ट वर्थ टेक्सास येथे नोव्हेंबरमध्ये घशाचा त्रास जाणवला. यानंतर तिची बायोप्सी करण्यात आ ली, त्यामध्ये घशाच्या कर्करोगाची माहिती मि’ळाली. चाचणीदरम्यान तिलाही ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आ ले. आता तिला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कॉमेंट्री करता येणार ना’ही. ही स्पर्धा तिला दुरूनच पाहावी लागणार आ हे. Martina Navratilova

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *