| | | |

Mayank Agarwal : मयंक अग्रवालचे द्विशतक; रणजी स्पर्धेत कर्नाटकची केरळवर आघाडी | cricket marathi
नवी दिल्ली; : रणजी ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अग्रवालने आक्रमक द्विशतक ठोकून राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधले आ हे. रणजी स्पर्धेत सध्या या स्पर्धेत केरळ आणि कर्नाटक यांच्यात सामना खेळवला जात आ हे. या सामन्यात मयंक अग्रवालने 360 चेंडूंत 208 धावा करत कहर के-ला. मयंकने आपल्या डावात एकूण 17 चौकार आणि 5 षटकार मा’रले. म्हणजेच या सलामीवीर फलंदाजाने चौकार आणि षटकारांच्या जोरावर 98 धावा कु’टल्या. मयंक अग्रवाल कर्नाटकच्या संघाचे नेतृत्व करत आ हे. या सामन्यात तिसर्‍या दिवसअखेरीस केरळने पहिल्यांदा फलंदाजी करताना 342 धावा के ल्या. त्याला प्रत्युत्तर देताना 6 बाद 410 धावा के ल्या. त्यांनी आतापर्यंत 68 धावांची आघाडी घे’तली आ हे. (Mayank Agarwal)

भारतीय संघाचा ठोठावला दरवाजा

31 वर्षीय मयंक अग्रवाल बर्‍याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आ हे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 12 मार्च 2022 रोजी श्रीलंकेविरुद्ध भारतीय जर्सीमध्ये खेळला होता*. या सामन्यात तो विशेष काही करू शकला ना’ही आणि एकूण 26 धावा करून तो बाद झा’ला. त्यामुळेच त्याला वगळण्यात आ ले. पण आता त्याने देशांतर्गत स्पर्धेत चांगले पुनरागमन करत आपली गमावलेली लय पुन्हा मिळवली आ हे. (Mayank Agarwal)

पंजाब किंग्जने के-ले हो ते रिलिज

मागील वर्षी आयपीएलमध्ये मयंक अग्रवाल पंजाब किंग्जचे कर्णधारपद भूषवत होता*. पण गेल्या हंगामात संघाची कामगिरी काही खास राहिली ना’ही. मयंकच्या नेतृत्वाखाली पंजाबने स्पर्धेत 14 पैकी केवळ 7 सामने जिंकले, ज्यामुळे पंजाबच्या संघाला पहिल्या चारमध्ये स्थान मिळवता आ ले ना’ही. याच कारणामुळे व्यवस्थापनाने मयंकला लिलावापूर्वी रिलिज के-ले हो ते.

मयंक आता हैदराबादच्या ताफ्यात

आयपीएलच्या मिनी लिलावात मयंक अग्रवालला सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने 8.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी के-ले. त्याची बेस प्राईज 1 कोटी एवढी हो ती. 2022च्या आयपीएलमध्ये मयंक अग्रवालने 13 सामन्यांत एकूण 196 धावा के ल्या हो’त्या.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *