| | | |

Messi Emotional Post : मेस्सीची नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भावनिक पोस्ट , म्हणाला… | cricket marathi








cricket marathi news डेस्क : Messi Emotional Post : अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीसाठी 2022 हे वर्ष स्वप्नपूर्तीचे ठरले. त्याने अर्जेंटिनाला तब्बल 36 वर्षांनी विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. मेस्सीने जेव्हा विश्वचषक उंचावला तेव्हा जगभरातील चाहत्यांनी आपल्या लाडक्या फुटबॉलपटूसाठी आनंदोत्सव साजरा के-ला. त्या अविश्वसनीय पाठिंब्याबद्दल मेस्सीने कृतज्ञता व्यक्त करत नवीन वर्षाच्या खास शुभेच्छा दिल्या असून चाहते आणि मित्रांचे आभार मानले आ हे त. त्याने सोशल मीडीयावर एक भावनिक पोस्ट के ली आ हे.

मेस्सी म्हणातो, ‘2022 हे वर्ष संपले आ हे जे मी कधीही विसरणार ना’ही. मी नेहमी ज्या स्वप्नाचा पाठलाग के-ला ते अखेर पूर्ण झा’ले. महत्त्वाचे म्हणजे विश्वचषक जिंकण्याची अद्वितीय घटना मी माझ्या अद्भुत कुटुंबासह आणि मित्रांसोबत शेअर करू शकलो. माझ्या चाहत्यांनी मला कधीही निराश होऊ दिले ना’ही. ते नेहमीच माझ्या पाठिशी ठाम उभे राहिले. (Messi Emotional Post)

मेस्सीला जगभरातून प्रचंड पाठिंबा मिळत असतो. भारतातही त्याचे लाखो चाहते आ हे त. अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकला तेव्हा द. अमेरिका खंडात जल्लोष झा’ला. तसेच मेस्सी अर्जेंटिना, पॅरिस आणि स्पेनच्या बार्सिलोना येथील ज्या-ज्या क्लबशी जोडला गे’ला होता* त्या-त्या संघांच्या समर्थकांनी या स्टार खेळाडूच्या नावाचा जयघोष के-ला. या सर्वांचे मेस्सीने आभार मानले आ हे त.

मेस्सी पुढे म्हणाला, “ज्यांनी मला फॉलो के-ले आणि पाठिंबा दिला त्या लोकांसाठी मी नेहमीच खास आठवणी देऊ इच्छितो. ते माझे कर्तव्य आ हे असेही मी मानतो. माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणे अतुलनीय आ हे. पॅरिस, बार्सिलोना आणि इतर देशांतील शहरांमधील अनेक लोकांनी माझ्यावर जिवापाड प्रेम के-ले. त्यांचा मी ऋणी आ हे. मला आशा आ हे की हे वर्ष सर्वांसाठी चांगले अ’सेल आणि मी प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि शक्तीसाठी प्रार्थना कर तो. तुम्हा सर्वांना मिठी मारून, 2023 च्या मन:पूर्वक शुभेच्छा.’ (Messi Emotional Post)

सध्या तरी मेस्सीने अर्जेंटिनाकडून खेळण्याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य दिलेले ना’ही. तो आपला शेवटचा विश्वचषक खेळला आ हे हे निश्चित पण कतारमधील अंतिम विजयानंतर तो म्हणाला की अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये सामने खेळण्यासाठी तो अजूनही उत्सुक आ हे.









 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *