Michael Bracewell : भारताविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या ब्रेसवेलला मि’ळाले घरातून क्रिकेटचे बाळकडू; जाणून घ्या अधिक… | cricket marathi

cricket marathi news डेस्क : भारताविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७८ चेंडूत १४० धावांची खेळी करणाऱ्या मायकेल ब्रेसवेलला क्रिकेटचा वारसा लाभला आ हे. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये उशिरा पदार्पण करूनही त्याने आपली वेगळी छाप पाडली आ हे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी ३५० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने १३१ धावांवर सहा विकेट ग’मावल्या हो’त्या. त्यावेळी मैदानावर असलेल्या ब्रेसवेलने एकहाती संघाला विजयाच्या जवळ आणले. परंतु त्याला संघाला विजय मिळवून देता आ ला ना’ही. मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा १२ धावांनी पराभव झा’ला. (Michael Bracewell)
गेल्या वर्षी मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्रेसवेलने याआधी आयर्लंडविरुद्ध नाबाद १२७ धावांची खेळी के ली हो ती. त्यांच्या कुटुंबात जॉन ब्रेसवेल, ब्रेंडन ब्रेसवेल आणि डग ब्रेसवेल यांनीही कसोटी क्रिकेट खेळले आ हे. त्याचे वडील मार्क न्यूझीलंडकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आ हे त. सामन्यानंतर ब्रेसवेल म्हणाला, ‘देशांतर्गत क्रिकेटच्या अनुभवाचा मला खूप फायदा झा’ला आ हे. मला कसे खेळायचे ते माहित आ हे. हा अनुभव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगलाच कामी येत आ हे. (Michael Bracewell)
१०० प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या ब्रेसवेलने न्यूझीलंडमध्ये बरेच टी-20 क्रिकेट खेळले आ हे आणि त्याच शैलीत तो निर्भयपणे खेळताना दि’सला. तो म्हणाला, टी-20 चा माझ्यावर खूप प्रभाव प’डला आ हे. यामुळे एकदिवसीय क्रिकेट रोमांचक झा’ले आ हे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमचा नैसर्गिक खेळ खेळू शकता. टी-20 क्रिकेटमध्ये शिकलेल्या गोष्टी एकदिवसीय सामन्यांमध्ये खूप उपयुक्त ठरत आ हे त.
What a knock! 😮
Michael Bracewell walks in at 110/5 and slams a brilliant hundred 💥#INDvNZ | 📝: https://t.co/raJtMjMaEn pic.twitter.com/qTXhAe9j2V
— ICC (@ICC) January 18, 2023
हेही वाचा;
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬