| | | |

Mohammed Siraj : आयसीसी क्रमवारीत मोहम्मद सिराजचे वादळ, बनला नंबर-1 वनडे गोलंदाज | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Mohammed Siraj : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने खळबळ उडवून दि ली आ हे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सिराजला त्याच्या स्फोटक कामगिरीचा बंपर फायदा झा’ला असून आयसीसी वन-डे एकदिवसीय क्रमवारीत त्याने अव्वल स्थानी झेप घे’तली आ हे. त्याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांना मागे टाकले आ हे.

पदार्पणानंतर तीन वर्षांनी दुसरी वनडे खेळली

सिराजने 15 जानेवारी 2019 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड सामन्यात वन-डे पदार्पण के-ले. या सामन्यात सिराजला विकेट मि’ळाली ना’ही, तसेच पुढील तीन वर्षे एकही वन-डे सामना खेळण्याची संधी मि’ळाली ना’ही. सिराजने 6 फेब्रुवारी 2022 रोजी तीन वर्षांनंतर कारकिर्दीतील दुसरा एकदिवसीय सामना खेळला.

यानंतर सिराजने चमकदार कामगिरी करत मागे वळून पाहिले ना’ही. सिराजने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 21 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने 20.73 च्या सरासरीने 38 विकेट्स घे’तल्या आ हे त. अलीकडेच सिराजने न्यूझीलंडविरुद्ध तीनपैकी दोन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने 5 विकेट घे’तल्या. याआधी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 9 विकेट घेत दहशत निर्माण के ली हो ती.

ICC ODI Ranking

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *